tech news

Mobile Tips and Tricks : तुमच्या स्मार्टफोनला असं 'Protected' ठेवा, जाणून घ्या सोपा उपाय

तुम्हाला लॉकसाठी कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करावे लागणार नाही.

Sep 11, 2021, 08:31 PM IST

Ola Electric Scooterच्या विक्रीची तारीख बदलली... जाणून घ्या कधी आणि कशी सुरू होणार विक्री

विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही टेस्ट ड्राइव्ह घेऊन ओला इलेक्ट्रिक स्कूटरची ऑर्डर रद्द करू शकता.

Sep 11, 2021, 07:09 PM IST

Whatsapp स्टेटस पाहताच होणार डाऊनलोड, वापरा ही एक ट्रिक

तुम्हाला आवडलेलं Whatsapp स्टेटस आता करता येणार डाऊनलोड, कसं ते वाचा सविस्तर

Sep 10, 2021, 09:04 PM IST

Desi Jugaad: पुराच्या पाण्यात कार वाहून जाऊ नये म्हणून तरुणानं लावली अशी शक्कलं, पाहा व्हिडीओ

पाण्याच्या वेगापुढे आणि निसर्गापुढे आपण काहीही करु शकत नाही.

Sep 8, 2021, 08:25 PM IST

WhatsApp यूजर्ससाठी धक्कादायक बातमी! फेसबुक वाचतो तुमचे खासगी मेसेज

नवीन अहवाल Whatsappचा हा दावा फेटाळतो.

Sep 8, 2021, 01:04 PM IST

Whats App वरून सेल्फी पाठवताय? थांबा.... हे नक्की वाचा; नाहीतर.....

हा सेल्फी पाठवण्याचा नाद धोकादायक ठरू शकतो. 

 

Sep 7, 2021, 10:01 PM IST

SBI कडून उत्तम संधी! फक्त 'ही' कागदपत्रे सबमिट करा आणि दरमहा 60 हजार रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवा

ही एक सुरक्षित पद्धत आहे. कारण ही संधी तुम्हाला SBI  म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे.

Sep 7, 2021, 07:33 PM IST

Realme X7 Pro 3 हजारांनी स्वस्त, तर Realme X7 2 हजारांच्या सूटसह उपलब्ध, जाणून घ्या फीचर्स

किंमत कमी केल्यानंतर, Realme X7 ची किंमत 21 हजार 999 रुपयांवरून 19 हजार 999 रुपयांवर आली आहे.

Sep 7, 2021, 05:43 PM IST

इंटरनेटशिवाय UPI द्वारे Online Payment करा, पण कसं ते जाणून घ्या

UPI द्वारे पेमेंट करताना बऱ्याचदा ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

Sep 7, 2021, 01:53 PM IST

गुगलचे बहुतेक फोन खराब....यूजर्सवर पश्चातापाची वेळ, पण कंपनी मात्र शांतच

गूगल फोन यूजर्सच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. 

Sep 6, 2021, 09:19 PM IST

Desi Jugaad : खराब इयरफोनचा उपयोग असा ही...

इयरफोनशिवाय मोबाईल वापरण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. कारण गाणं ऐकण्यापासून ते गेम खेळण्यापर्यंत आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी इअरफोन वापरावा लागतो.

Sep 6, 2021, 04:50 PM IST

SBI कडून ग्राहकांना अलर्ट, 'या' चार अ‍ॅप्सपासून राहा दूर, अन्यथा तुमचं खातं रिकामं होऊ शकतं

लोकांची होत असलेले फसवणूक आणि प्रकरण पाहाता, स्टेट बँकेने आपल्या खातेदारांना सांगितले की...

Sep 5, 2021, 07:27 PM IST

WhatsApp चं जबरदस्त फीचर लवकरच बाजारात... आता मेसेजवरही यूजर्स देऊ शकणार इमोजीसह प्रतिक्रिया

फेसबुक, इन्स्टाग्राम, आयमेसेज आणि अगदी लिंक्डइन सारख्या अ‍ॅप्सवर हे वैशिष्ट्य आधीच उपलब्ध आहे. 

Sep 5, 2021, 02:28 PM IST

Google Map ला कसे समजते कुठे पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागेल? हे कसं शक्य आहे?

तुम्ही ही रस्ता शोधण्यासाठी किंवा कोणत्यातरी ठिकाणावर जाण्यासाठी गुगल मॅपचा अनेकदा वापर केला असावा.

Sep 5, 2021, 02:17 PM IST

Hyundai ड्रायव्हरलेस RoboTaxi लवकरच बाजारात, याचे फीचर लगेच जाणून घ्या

हे सर्व इलेक्ट्रिक ह्युंदाई Ioniq 5 वर आधारित आहे, जे या वर्षाच्या सुरुवातीला सादर केले गेले होते.

Sep 4, 2021, 01:58 PM IST