OnePlusचा पॅन्टच्या खिशात स्फोट, या व्यक्तीची काय अवस्था झाली पाहा फोटो
या व्यक्तीने ट्विट करून आपला कंपनीवरील राग व्यक्त केला आहे.
Nov 9, 2021, 03:48 PM ISTस्मार्टफोन चार्जिंग करण्यासाठी या टिप्स फॉलो करा! फास्ट चार्जरलाही मागे टाकतील अशा ट्रिक्स
असे बरेच लोक आहेत जे फोन फास्ट चार्ज सपोर्टसह सुसज्ज असतानाही फोन जलद चार्ज करू शकत नाहीत.
Nov 9, 2021, 03:15 PM ISTघरबसल्या तुमच्या बँकेची शाखा बदला, पण कसं? जाणून घ्या Step By Step प्रक्रिया
तुमच्यासोबत देखील असं होत असेल किंवा तुम्ही तुमच्या बँकेची गृह शाखा बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही.
Nov 1, 2021, 06:36 PM ISTPlay Storeवरील अॅप्सना Google ने हटवलं... तुमच्या फोनमध्ये देखील हे असतील तर लगेच हटवा
अॅप्समध्ये कस्टम कीबोर्ड, QR कोड स्कॅनर, व्हिडीओ आणि फोटो एडिटर, स्पॅम कॉल ब्लॉकर्स, कॅमेरा फिल्टर यांसारख्या श्रेणींमध्ये अॅप्स समाविष्ट आहेत.
Oct 31, 2021, 09:22 PM ISTWhatsapp वर पेमेंट करा आणि 10 किंवा 20-25 नाही तब्बल एवढे रुपये कॅशबॅक मिळवा
व्हॉट्सअॅपने आता हे फीचर एन्ड्रॉइड बीटा युझर्ससाठी आणण्यास सुरुवात केली आहे.
Oct 30, 2021, 06:22 PM ISTVivo ची धमाकेदार दिवाळी ऑफर, 101 रुपयांमध्ये मिळवा जबरदस्त स्मार्टफोन
अनेक ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिवाळी सेल देखील लावले जाता. जिथे सर्वात महाग उत्पादनेही स्वस्त मिळतात.
Oct 29, 2021, 04:51 PM ISTWhatsAppवर कागदपत्रे पाठवताना नंबर का येतात? यामुळे तुम्हाला बरेच काही कळू शकते
खरेतर डॉक्युमेंट फाईलवर दिसणारा हा कोड नंबर खूप उपयुक्त आहे.
Oct 29, 2021, 03:55 PM ISTघरी बसून व्हॉट्सअॅपवर असं मिळवा 10 लाखांचं कर्ज
तुम्हाला अवघ्या काही मिनिटात झटपट कर्ज मिळू शकतं आणि ते देखील व्हॉट्सअॅपवरून.
Oct 25, 2021, 08:00 PM ISTPhonePe यूजर्स ला झटका! आता या अॅपवरुन मोबाइल रिचार्ज करणं महागलं
आता डिजिटल पेमेंट कंपनी फोनपे द्वारे मोबाईल रिचार्ज करणे महाग झाले आहे.
Oct 22, 2021, 09:04 PM ISTतुम्ही फेसबुक वापरणं बंद केलं तर तुमच्या डेटाचं काय होतं तुम्हाला माहित आहे? जाणून घ्या माहिती
तुम्हाला तुमच्या सोईप्रमाणे काय करता येईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Oct 19, 2021, 12:44 PM ISTतुमच्या फोनमध्ये Virus लपलाय का? त्याला असं शोधून काढा
फोनमधील व्हायरस लवकर ओळखून काढला पाहिजे आणि त्याला काढून देखील टाकला पाहिजे.
Oct 19, 2021, 12:08 PM IST5000mAh बॅटरीचा स्मार्टफोन फक्त 6 हजार 499 रुपयांमध्ये, 3 कॅमेरे, मोठ्या डिस्प्लेसह बरंच काही
चला जाणून घेऊ या फोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन
Oct 17, 2021, 08:56 PM ISTWhatsApp वर Delete झालेले मेसेज किंवा चॅट पुन्हा मिळवायचे असतील तर ही Trick वापर, फायदा तुमचाच
कंपनी आपले यूजर्स टिकवून ठेवण्यासाठी काहीना काही अपडेट करत असते.
Oct 17, 2021, 06:20 PM IST"देव तारी त्याला कोण मारी" एका मोबाईल फोनने वाचवला तरुणाचा जीव... काय आहे हे संपूर्ण प्रकरण
आपण अशा अनेक घटना बऱ्याचदा पाहिल्या आहेत, ज्यात आपल्याला विश्वास ठेवणे कठीण होते.
Oct 16, 2021, 08:12 PM ISTदररोज 2.5 डेटा आणि Amazon Prime सह मिळवा सगळ्यात स्वस्त प्लॅन, Airtel च्या स्वस्त प्लॅनची संपूर्ण माहिती जाणून घ्या
एअरटेलचा असा एक रिचार्ज प्लॅन आला आहे, जो तुम्हाला कमी किंमतीत 2.5GB डेटा देईल आणि ऍमेझॉनचा फायदा देखील.
Oct 16, 2021, 06:59 PM IST