भारतात Telegram कायमचं बंद होणार?
भारत सरकार प्रसिद्ध अॅप टेलिग्रामसंबंधी तपास करणार आहे. यामध्ये अॅप आणि त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी घडामोडींची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. टेलिग्रामचा संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव (Pavel Durov) याच्या अटकेनंतर हा तपास केला जात आहे.
Aug 26, 2024, 04:48 PM IST
VIDEO | टेलिग्रामवर मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्करी प्रकरणी कारवाई
Telegram Ceo Arrest By French Goverment
Aug 25, 2024, 07:10 PM ISTऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!
Cyber Online Fraud: आजकाल सायबर क्राइमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवत लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत.
Aug 20, 2023, 11:11 AM ISTबॉलिवूड स्टार्सच्या फोटोला लाईक करा, दररोज 3 हजार कमवा! WhatsApp वर नवा स्कॅम
Online Scam : इंटरनेटचा वापर जसजसा वाढत गेला आहे, पण तस तशा ऑनलाईन फ्रॉडच्या घटनाही वाढत चालल्या आहेत. सायबर गुन्हेगार सामान्यांना फसवण्याच्या नवनव्या आयडीया शोधून काढत असतात. आता असाच एक नवा स्कॅम समोर आला आहे. यात एका व्यक्तीला लाखो रुपये गमवावे लागले आहेत.
Jul 28, 2023, 10:06 PM ISTTelgram Channel For Teachers | शिक्षकांना आता टेलिग्रामवरुन मिळणार सरकारी सूचना
Teachers will now receive government notifications through Telegram
Dec 20, 2022, 10:40 AM IST'WhatsApp पासून दूर राहा', कोण देतंय इशारा?
whatsapp vs telegram : टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह (Pavel Durov) यांनी व्हॉट्सअॅपवर धक्कादायक आरोप केला आहे.
Oct 7, 2022, 03:43 PM ISTTelegram App यूजर्संना दसरा गिफ्ट!
Telegram App : देशातील वापरकर्त्यांना पाठवलेल्या संदेशात, प्लॅटफॉर्मने सदस्यता शुल्क माफ करण्याची घोषणा केली.
Oct 4, 2022, 02:55 PM ISTरिलीजच्या दोन दिवसांपूर्वीचं Panchayat 2 लीक; 'या' साईटवरून करतायत डाऊनलोड
अॅमेझॉन प्राईमवरील सर्वात लोकप्रिय वेबसीरीज असलेल्या पंचायतचा दूसरा सिझन येत्या 20 मे रोजी रिलीज होणार होता. या सीरिजची चाहत्यांना उत्सूकता लागलीय.
May 18, 2022, 09:39 PM ISTVIDEO । दिल्लीसह देशात स्फोट घडवून आणण्याचे धमकी पत्र
New Delhi Police Recive Threat Letter By Telegram After Gazipur IED
Jan 18, 2022, 11:30 AM ISTटेलिग्रामवर शेअर मार्केटचे सल्ले देणाऱ्या भामट्यांना SEBI चा दणका, फसवणूकीचा पर्दाफाश
stock market tips telegram : सेक्युरिटीज ऍंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर 'बुल रन' चालवणाऱ्या चॅनेलवर कारवाई केली आहे.
Jan 13, 2022, 09:38 AM ISTTelegram चे सर्वाधिक वापरकर्ते भारतात; जगभरात 1 अब्जहून अधिक युजर्सने केले डाऊनलोड
व्हाट्सअपला टक्कर देणारे टेलिग्राम मॅसेजिंग ऍपने नुकतेच 1 अब्ज डाऊनलोड्सचा आकडा पार केला आहे.
Sep 2, 2021, 10:22 AM ISTव्हाट्सअपला अस्सल देसी टेलीग्रामची तगडी टक्कर; गृप कॉल आणि अन्य फीचर्सचे भन्नाट अपडेट
जगातले सर्वात मोठे मॅसेजिंग ऍप असलेल्या व्हाट्सअपला (Whatsapp) टक्कर देण्यासाठी टेलिग्राम (telegram) या मॅसेजिंग ऍपने कोणतीही कसर सोडलेली नाही.
Jul 2, 2021, 07:42 PM ISTचीननंतर 'या' देशातही होणार व्हॉट्सअॅप बंद!
कालच अनेक देशात व्हॉट्सअॅप डाऊन झाले.
Nov 4, 2017, 05:31 PM ISTआता, व्हॉटस्अपला बाय-बाय...
‘व्हॉटस्अप’ सारखंच आणखी एक अॅप्लिकेशन अँन्ड्रॉईड आणि आयओएस मोबाईलसाठी उपलब्ध झालंय. ‘व्हॉटसअप’ प्रमाणेच फिचर्स असूनदेखील हे अॅप्लिकेशन या आणि इतर अॅप्सपेक्षा वेगळा ठरतो...
Jan 30, 2014, 02:12 PM ISTटपाल यंत्रणेतून तार, आता कायमची हद्दपार
मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे.
Jun 13, 2013, 04:45 PM IST