tendulkar

'मी इतकी शतकं ठोकली आहेत, की...', श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी विराटचं मोठं विधान, 'तेंडुलकरचा रेकॉर्ड...'

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 48 शतकं ठोकली असून, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. 

 

Nov 1, 2023, 03:49 PM IST

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर याचा पुतळा उभारणार

Sachin Tendulkar : क्रीडा विश्वातून मोठी बातमी. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी दिली आहे.  

Feb 28, 2023, 08:30 AM IST

Arjun Tendulkar ला फलंदाजांनी धु-धु धुतला; Ranji Trophy मध्ये सचिनच्या लेकाचा फ्लॉप शो सुरुच!

छत्तीसगडविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरची गोलंजादी आणि फलंदाजी या दोघांमध्येही खराब कामगिरी पहायला मिळाली. दोन्हींमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांना निराश केलं आहे. 

Jan 27, 2023, 07:03 PM IST

रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण

अर्जुनने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. 17 जानेवारीपासून गोवा विरूद्ध सर्विसेस (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झालाय. यामध्ये अर्जुनने सर्विसेसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे. 

Jan 17, 2023, 05:58 PM IST

पाहा: सचिन तेंडुलकरचा साधेपणा तुम्हालाही भावेल, रस्त्यावर थांबून चहा आणि टोस्ट...

Sachin Tendulkar Video Viral: जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. याद्वारे तो चाहत्यांसमोर आपली बाजू मांडतो, कधी फोटो तर कधी व्हिडिओ शेअर करतो. आता त्याने स्वतःचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे,

Nov 3, 2022, 07:59 AM IST

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सुर्याच्या प्रेमात, पाहा खास फोटो

Sun Photo:या फोटोमध्ये ज्यामध्ये सचिन तेंडुलकर हनुमानाच्या भूमिकेत दिसतं आहे.

Oct 11, 2022, 04:45 PM IST

Legends League Cricket: सेहवाग-गंभीर यांचे क्रिकेटमध्ये पुनरागमन, पुन्हा एकदा मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी

Legends League Cricket: क्रिकेट रसिकांसाठी चांगली बातमी. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचे क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. पुन्हा एकदा मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करताना ते दिसणार आहेत.  

Sep 2, 2022, 09:49 AM IST

मास्टर ब्लास्टरने निवडली ऑल टाईम 'Playing XI' भारताच्या या दिग्गजांना केलं टीम बाहेर

सचिन तेंडुलकरने क्रिकेटमधील सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ निवडला आहे, पण हा संघ निवडताना त्याने काही आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले आहेत.

Jan 2, 2022, 03:46 PM IST

चेतेश्वर पुजाराचा विक्रम, सचिन-द्रविड-गावसकरांच्या यादीत स्थान

भारतीय क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Jan 13, 2020, 12:42 PM IST
Goa Tendulkar On BJP Govt Stable PT2M1S

गोवा | पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत अफवाच

पर्रिकरांच्या प्रकृतीबाबत अफवाच
Goa Tendulkar On BJP Govt Stable

Mar 17, 2019, 05:45 PM IST

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.

Jun 15, 2016, 11:10 PM IST

बच्चन ,तेंडुलकर, अंबानींच्या घरी जातं या डेअरीचं दूध

पुण्यातील मंचर येथे भाग्यलक्ष्मी नावाची दूध डेअरी आहे. या डेअरीमधलं दूध हे अंबानी परिवार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या सारख्या मोठ्या हस्तींच्या घरी पोहोचतं. २७ एकरमध्ये पसरलेल्या या दूध डेअरीमध्ये एकूण ३५०० गाई आणि ७५ कर्मचारी आहेत. एकूण १२००० लोकांच्या घरी या डेअरीचं दूध पोहोचतं. या दूधाची किंमत आहे ८० रुपये लीटर.

Jun 3, 2016, 04:38 PM IST

ट्विटरवर तेंडुलकरच्या पुढे गेला कोहली

 क्रिकेट टीमचा उपकर्णधार विराट कोहलीने ट्विटरवर सर्वाधिक फॉलो होणारा भारतीय खेळाडू बनला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकून त्याने क्रमांक एक पटकावला आहे. तेंडुलकरने क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर एक वर्षानंतरही या यादीत दुसरे स्थान कायम ठेवले आहे. 

Dec 23, 2014, 07:23 PM IST

आयला... आपला सचिन होणार भारतरत्न!

सचिन तेंडुलकर... क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट... क्रिकेटच्या या देवाचं आता नवं नाव भारतरत्न सचिन तेंडुलकर असं होणार आहे. भारत सरकार मास्टर-ब्लास्टरला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारनं उद्या सन्मानित करण्यात येणार आहे.

Feb 3, 2014, 09:39 PM IST

अंजली आणि अर्जुन सचिनच्या फेअरवेल मॅचला!

सचिनच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये सचिनचा उत्साह वाढवण्याकरता अंजली आणि अर्जुन हे मायलेकही मॅचकरता ईडन गार्डन स्टेडियममध्ये आले आहेत.

Nov 7, 2013, 08:44 AM IST