तालिबानी दहशतवादी काबूल विमानतळावर घुसले, लष्करी विभागातही एंट्री
Kabul Airport : अफगाणिस्तानातून (Afghanistan Updates) आताची आलेली मोठी बातमी म्हणजे तालिबानी दहशतवादी (Taliban Terrorists) काबूल विमानतळावर घुसले आहेत.
Aug 28, 2021, 06:55 AM ISTतालिबान संकटात आता काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची धमकी, अमेरिकेकडून अलर्ट जारी
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Taliban) ताबा मिळाल्यानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे.
Aug 26, 2021, 10:14 AM ISTBig Breaking : काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण
आताची मोठी बातमी. तालिबान्यांचे खरे रुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.
Aug 21, 2021, 01:06 PM ISTतालिबान्यांचा काबुलमध्ये शिरकाव; भर रस्त्यात गोळीबार आणि रक्तरंजित हिंसा सुरू
अफगानिस्तानमध्ये सध्या सर्वत्र मृत्यूचे तांडव सुरू आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानची राजधानी काबुलला सर्व बाजूंनी घेरले आहे.
Aug 15, 2021, 02:39 PM ISTतालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानच्या मदतीसाठी आलात तर..
Taliban threaten India : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल काबीज करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या तालिबानने (Taliban) भारताला (India) धमकी दिली आहे.
Aug 14, 2021, 11:32 AM IST15 ऑगस्टला या ठिकाणी हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; अलर्ट जारी
15 ऑगस्टला लष्कर आणि जैश संघटनेचे दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत
Aug 12, 2021, 01:23 PM ISTJammu Kashmir: चकमकीत भारतीय जवानांकडून 1 दहशतवादी ठार; शोध मोहिम सुरू
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांच्या हाती मोठ यश
Jul 25, 2021, 08:34 AM ISTअयोध्येतील राम मंदिर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर?
या दहशतवाद्यांचे हँडलर पाकिस्तानात असल्याची माहिती समोर आलीय.
Jul 12, 2021, 10:54 PM ISTलखनऊत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; भाजपचे मोठे नेते निशाण्यावर
उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने लखनऊच्या काकोरी परिसरात अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे
Jul 11, 2021, 03:50 PM ISTभारतीय सैन्याकडून 'मिशन ऑलआऊट', 10 दहशतवाद्यांचा खात्मा, घातपाताचा मोठा कट उधळला
हे दहशतवादी (terrorists) मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते.
Jul 3, 2021, 10:20 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी डोके वर काढले, चकमकीत एक दहशतवादी ठार
जम्मू - काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पुन्हा एकदा दहशतवादी सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा सुरक्षादल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरु झाली आहे.
Jul 2, 2021, 09:55 AM ISTभारतीय सुरक्षा दलांची मोठी कारवाई, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमधील कुलगामच्या चिमर भागात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्या जोरदार चकमक सुरु आहे.
Jun 30, 2021, 03:00 PM ISTपुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केली माजी SPO आणि पत्नीची हत्या
माजी SPOसह पत्नीची हत्या; मुलगी गंभीर जखमी
Jun 28, 2021, 07:54 AM ISTजम्मू-काश्मीर येथे सुरक्षा दलाला मोठे यश, चकमकीत तीन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाबरोबर दहशतवाद्यांची मोठी चकमक झाली.
May 11, 2021, 12:22 PM ISTसुरक्षा दलाला काश्मीर खोऱ्यात मोठे यश, चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Apr 9, 2021, 08:26 AM IST