स्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया चेन्नई टेस्ट
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.
Feb 25, 2013, 11:15 AM ISTटीम इंडिया ५७२वर ऑल आऊट, १९२ रन्सची आघाडी
चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडिया ५७२ रन्सवर ऑल आऊट झाली आहे. धोनीच्या २२४ रन्सच्या जोरावर भारतीय टीमनं १९२ महत्वाची आघाडी घेतली आहे.
Feb 25, 2013, 11:03 AM ISTभारत-ऑस्टेलिया टेस्ट सिरिज: टीमची घोषणा
भारत विरुद्ध ऑस्टेलिया टेस्ट सिरिज याच महिन्यात सुरू होत आहे. टेस्ट सिरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. टीममधून युवराज सिंग, रोहीत शर्मा,गौतम गंभीरला डच्चूला देण्यात आलाय.
Feb 10, 2013, 02:13 PM ISTअमरनाथ यांनी काढली धोनीची लायकी
कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पदावरून काढण्याची मागणी वाढत असताना माजी निवड समिती सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी धोनीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
Dec 11, 2012, 05:59 PM ISTधोनी आता केवळ तीन पावलं दूर....
टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हर्समधील सर्वोत्कृष्ट कॅप्टन कोण असं कोणी विचारलं तर बहुतेक जण कॅप्टन कूल धोनीचचं नाव घेतील.
Nov 14, 2012, 03:29 PM ISTगेलचा कसोटीत पहिल्या बॉलवर विक्रमी सिक्सर
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलनं कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचण्याचा विश्वविक्रम केला आहे. बांगलादेशविरोधातील कसोटी सामन्यात ख्रिस गेलने ही किमया केली आहे.
Nov 14, 2012, 01:54 PM ISTभारतीय क्रिकेटर्सची आयसीसी पुरस्कारांमध्ये पीछेहाट
गेल्या वर्षभरात वाईट कामगिरी केल्यामुळे भारतीय कसोटी टीमचा एकही सदस्य आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये आपलं नाव मिळवू शकला नाही. ‘वर्षातील सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ आणि ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर’ या दोन्ही पुरस्कारांमध्येही एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. इंग्लंड आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा मात्र या टीममध्ये दबदबा आहे.
Aug 30, 2012, 04:33 PM ISTटेस्ट क्रिकेटसाठी 'द वॉल' सरसावला...
आगामी दहा वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा राहुल द्रविडने दिलाय. भविष्यात टेस्ट क्रिकेट टीकवण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार असून त्यासाठी आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे, असं मत द्रविडने व्यक्त केलंय.
Jul 5, 2012, 05:38 PM ISTटेस्टमध्ये बनवणार टीम इंडिया टॉप- सचिन
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला पुन्हा टेस्ट चॅम्पियन बनण्याचे वेध लागले आहेत. भारताच्या दौ-यावर येणा-या इंग्लंड विरूद्ध टेस्ट सीरिज जिंकून, पुन्हा टेस्टमध्ये बेस्ट बनण्याचा मानस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलाय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सपाटून मार खाणा-या टीम इंडियाकडे, टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा एकदा चमकण्याची संधी आहे.
Jun 2, 2012, 06:54 PM ISTभारतीय संस्कृतीवर चॅपेल बरळले
क्रिकेट प्रशिक्षक ग्रेग चॅपेल पुन्हा एकदा बरळले आहेत. चॅपेल गुरूने भारतीय संस्कृतीवर बोट ठेवले आहे. भारतीय संस्कृतीमुळे क्रिकेटमध्ये नवीन नेतृत्व भारतात तयार होत नाही, असा भन्नाट शोध लावला आहे. ग्रेग चॅपेलच्या या विधानावरून जोरदार टीका होत आहे.
Mar 8, 2012, 12:00 AM IST