James Anderson Retirement : क्रिकेट प्रेमींच्या मनात गेल्या 21 वर्षांपासून घर करून बसलेल्या जेम्स अँडरसनने आता टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या पंढरीत आपला जिमी अखेरचा टेस्ट सामना खेळेल.
Video 5 Players Run Behind Ball: हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की नेमकं काय सुरु आहे? विशेष म्हणजे हा कोणत्याही सराव सामना किंवा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नसून अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील आहे.
Ashwin Test Career : ऑफस्पिनर आर अश्विन याने नुकताच आपल्या करिअरचे 100 टेस्ट मॅचेस पूर्ण केल्या. पण आपल्या कामगिरीबद्दल अश्विन नाखूश असल्याचं पहायला मिळतंय.
Indian Cricket Team : आयपीएलचा आगामी 17 वा हंगाम तोंडावर असताना आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) काही खेळाडूंचा पगार वाढवणार आहे.
IND vs ENG:हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमला हार पत्करावी लागली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा धुव्वा उडवला होता.
Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
Rohit Sharma On Shubman Gill Batting: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला.
Steve Waugh Statement : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-20 स्पर्धेला प्राधान्य दिल्यानंतर संतप्त झालेल्या स्टीव्ह वॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आघाडीच्या राष्ट्रांतील प्रशासकांवर कसोटी क्रिकेटच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
Australia vs Pakistan : ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रिझवानने कमिन्सचा (Pat Cummins) बॉल हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या ग्लोव्हजला बॉल लागला. मात्र, रिझवानने (Mohammad Rizwan) अंपायरच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला.
Yuzvendra Chahal News:वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही युझवेंद्रला संधी देण्यात आली नव्हती.
Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.
Moeen Ali announces Test retirement: अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर मोईन अली (Moeen Ali ) याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
Asia Cup 2023 : आशिया कपमधील सामने 31 ऑगस्टपासून सुरु होत आहेत. त्यासाठी हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली आहे. चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, त्याआधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
David Warner Retirement: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरयाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Test retirement) घोषणा केली आहे.
Virat Kohli kisses Locket: ज्या ज्यावेळी किंग कोहली विराट कामगिरी करतो, त्यावेळी तो गळ्यातील लॉकेट काढून किस करतो. हे लॉकेट आहे तरी काय? ऑस्ट्रेलियाविरुद्घ शतक (75 century of virat kohli) ठोकल्यावर विराटने काय केलं? पाहा...
India vs Australia, 3rd Test, Day 3 Highlights: इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 विकेट्सनी मात केली आहे. कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. नॅथन लायन ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीम 2 -1 ने आघाडीवर आहे.
Yuvraj Singh Tweet: पहिल्या सामन्यात शुभमनने शतक (Century) साजरं केल्यानंतर युवराजने युवा शुभमनचं तोंडभरून कौतूक केलं. त्यावेळी युवराजने एक सवाल उपस्थित केला. युवराजच्या प्रश्नाने अनेकांना विचार करायला भाग पाडलंय.
India vs Bangladesh 3rd ODI: विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय.
Virender Sehwag: टेस्ट आणि वनडेचं कसं होणार? असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. अशातच आता एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट दोन्ही टिकून राहतील, असा विश्वास भारताचा माजी महान फलंदाज वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag ) व्यक्त केला आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) तुफान फलंदाजी होती, तशी वनडे सामन्यात सूर्याला खेळी करता आली नाही.
Viral Video : आपण प्रत्येक जण कधी ना कधी गल्ली क्रिकेट (cricket) खेळलो आहोत. लहानपणी घराच्या आजूबाजूला, कधी शाळेत, अगदी सहलीवर गेल्यावर कुटुंबियांसोबत आपण क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर (Social media) गल्ली क्रिकेट खेळतानाचा एक मजेदार व्हिडिओ (Funny video) व्हायरल होतो आहे. तो पाहून नेटकरी हसून लोटपोट झाले आहेत.