टीम इंडिया इंग्लिश टीमचं नाक कापणार?
भारत वि. इंग्लंड तिसऱ्या टेस्टला साऊथहॅम्पटन इथं आजपासून सुरूवात होणार आहे. लॉर्स्द टेस्टवर 28 वर्षांनी ऐतिहासिक विजय मिळवणारी भारतीय टीम सीरिजमधील इंग्लंडविरूद्धची आघाडी 2-0 नं वाढवण्यास उत्सुक असेल. तर दुसरीकडे घरचा आहेर मिळालेली इंग्लिश टीम आपलं नाक वाचवण्यासाठी नव्या प्लानिंगसह मैदानात उतरणार आहे.
Jul 27, 2014, 08:49 AM ISTडेल स्टेनने बनविला अनोखा विक्रम
आशियातील क्रिकेट पिचवर फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असतो, पण दक्षिण आफ्रिकेचा जलद गती गोलंदाज डेल स्टेन एक अनोखा रेकॉर्ड केला आहे. स्टेन एशियामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा परदेशी गोलंदाज ठरला आहे. स्टेनच्या नावावर १६ सामन्यात ८० विकेट घेतल्या आहेत.
Jul 21, 2014, 08:35 PM ISTजयवर्धनेकडून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
श्रीलंकन टीमचा माजी कर्णधार जयवर्धनेने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Jul 15, 2014, 04:15 PM ISTवेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी निवृत्त
वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलीय. गेल्या काही वर्षांपासून कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही संघांचं नेतृत्व सॅमी करत होता.
May 10, 2014, 12:42 PM ISTमॅक्क्युलमने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास
वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कॅप्टन ब्रॅडन मॅक्क्युलमने त्रिशतक केलं आहे. त्रिशतक करणारा मॅक्क्युलम हा न्यूझीलंडचा पहिला बॅटसमन आहे.
Feb 18, 2014, 08:36 AM ISTसीईओ सत्या, कसोटी क्रिकेट आणि रशियन कादंबरी
मायक्रोसॉफ्टचे नवे सीईओ सत्या नडेला यांचं क्रिकेटशी अनोखं नातं आहे. क्रिकेटने आपल्याला भरपूर काही शिकवलं असं नडेला यांनी म्हटलं आहे. नडेला यांना सर्वात जास्त कसोटी क्रिकेट आवडतं.
Feb 5, 2014, 04:45 PM ISTपेटून उठला संगकारा, ठोकली डबल सेन्चुरी
श्रीलंकेचा धुव्वाँधार खेळाडू कुमार संगकारानं आपल्या करिअरमधली नववी डबल-सेन्चुरी ठोकलीय. आज, श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश विरुद्ध टेस्ट मॅचचा दुसरा दिवस सुरू आहे. लंचब्रेकपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर आहे, ४८०/७.
Feb 5, 2014, 01:00 PM IST२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.
Oct 16, 2013, 01:23 PM ISTसचिनला पाक खेळाडूंनीही केला कुर्निसात....
सचिनच्या निवृत्तीवर पाकिस्तानी खेळांडूनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी आणि इतर माजी खेळांडूनी मास्टर ब्लास्टरचे कौतुक केले आहे. सचिनने २०० वी टेस्ट खेळून निवृत्त होण्याचा निर्णय काल बीसीसीआयला कळवला आहे.
Oct 11, 2013, 07:31 PM ISTतिलकरत्ने दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची आज घोषणा केली आहे. येत्या सोमवारी ३७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दिलशानने, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगताना मर्यादीत षटकांचे सामने मात्र खेळणार असल्याचे जाहीर केलं आहे.
Oct 9, 2013, 05:43 PM ISTऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १६४ रन्समध्ये ऑल आऊट
दिल्ली टेस्टच्या सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन १६४ रन्समध्ये ऑल आऊट झालीय. भारतीय स्पिनर्ससमोर कांगारुंच्या बॅट्समनची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली.
Mar 24, 2013, 01:51 PM ISTमोहाली कसोटी : चार दिवस मॅच अर्धा तास लवकर
पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियात तिसरा कसोटी सामना झाला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानं उर्वरित चार दिवस मॅच अर्धा तास लवकर म्हणजे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
Mar 14, 2013, 07:12 PM ISTमोहालीत पाऊस, सामन्यावर सावट
सलग दोन कसोटी जिंकलेल्या भारताला तिसरा मोहालीतील सामना जिंकन्याची आशा होती. मात्र, या आशेवर पावसाचे पाणी पडले आहे. मोहालीच्या आकाशात सकाळपासून काळ्या ढगांनी दाटी केली आहे.
Mar 14, 2013, 12:04 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया हैदराबाद टेस्ट
ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला आहे. अश्विनला मिळाली दुसरी विकेट. फिल ह्युज शून्य रनवर बाद
Mar 2, 2013, 10:00 AM ISTभारत X ऑस्ट्रेलिया : हैदराबादही जिंका!
कांगारुंविरुद्ध बदला घेण्याच्या मोहिमेमध्ये ‘धोनी अॅन्ड कंपनी’ पुन्हा एकदा विजय साकारण्यास आतूर आहे. हैदराबादमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची भिस्त पुन्हा एकदा स्पिनर्सवर असेल. तर ऑस्ट्रेलिया सर्वशक्तीनिशी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Mar 2, 2013, 08:59 AM IST