Ishan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...
Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
Feb 10, 2024, 09:20 PM IST'...मला आवडत नाही'; सतत अपयशी ठरत असलेल्या शुभमनसंदर्भात कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला
Rohit Sharma On Shubman Gill Batting: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला.
Jan 3, 2024, 10:28 AM ISTकसोटी क्रिकेट संपवण्याचा डाव? Steve Waugh यांचे सनसनाटी आरोप, म्हणतात 'BCCI सारख्या श्रीमंत बोर्डाने...'
Steve Waugh Statement : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-20 स्पर्धेला प्राधान्य दिल्यानंतर संतप्त झालेल्या स्टीव्ह वॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि आघाडीच्या राष्ट्रांतील प्रशासकांवर कसोटी क्रिकेटच्या कल्याणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.
Jan 1, 2024, 07:13 PM ISTPAK vs AUS : मोहम्मद रिझवानकडून रडीचा डाव! DRS घेतला अन् पोलखोल झाली, पाहा Video
Australia vs Pakistan : ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रिझवानने कमिन्सचा (Pat Cummins) बॉल हुकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या ग्लोव्हजला बॉल लागला. मात्र, रिझवानने (Mohammad Rizwan) अंपायरच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला.
Dec 29, 2023, 03:57 PM ISTलंच आणि टी ब्रेकदरम्यान क्रिकेटर्स काय खातात?
व्यावसायिक खेळाडू बनणे आव्हानात्मक आहे. मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी शरीर सुस्थितीत ठेवणे ही सर्वात मोठी अडचण आहे. एक कसोटी सामना पाच दिवस चालतो आणि संघाला यश मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले पाहिजेत. पाच दिवस शरीर कार्यरत राहण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. आणि सुदैवाने स्पर्धकांसाठी, संपूर्ण स्पर्धेत नियतकालिक मध्यांतरांचे नियोजन केले जाते. त्यांना मैदानावरील थकवणाऱ्या खेळातून आराम मिळावा आणि बरे व्हावे यासाठी.
Sep 14, 2023, 12:29 PM ISTYuzvendra Chahal : माझं पुढचं टार्गेट आता...; वर्ल्डकप टीममधून डावलल्यानंतर चहलचं मोठं विधान
Yuzvendra Chahal News: वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही युझवेंद्रला संधी देण्यात आली नव्हती.
Sep 9, 2023, 09:13 AM ISTभावकीतील वाद विसरून गांगुली विराटसाठी मैदानात; पाकिस्तानच्या शोएब अख्तरला दिलं चोख प्रत्युत्तर!
Sourav Ganguly vs Shoaib Akhtar: विराट कोहलीच्या (Virat Kohli) मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे.
Aug 20, 2023, 05:57 PM ISTकसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी; भीमपराक्रम करणारे 10 खेळाडू; 2 भारतीय फलंदाजांना स्थान
कसोटी सामन्यात काही फलंदाजांनी पाचही दिवस फलंदाजी करण्याचा रेकॉर्ड केला आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि रवी शास्त्री हे दोन फलंदाजही आहेत. जाणून घ्या असा रेकॉर्ड करणारे 10 फलंदाज कोण आहेत...
Aug 3, 2023, 03:53 PM ISTMoeen Ali Test Retirement: 'कॅप्टनने मॅसेज केला तरी...', मोईन अलीचा टेस्ट क्रिकेटला अलविदा!
Moeen Ali announces Test retirement: अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर मोईन अली (Moeen Ali ) याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
Aug 1, 2023, 10:39 AM IST
IND vs WI: ना रोहितला जमलं ना विराटला, पण आश्विनने करून दाखवलं!
IND vs WI, R Ashwin: सध्या सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात आर आश्विनने 56 धावा करत महत्त्वाचं योगदान दिलं. आर आश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 13 सामन्यात 50.66 त्या सरासरीने 608 धावा केल्या आहे.
Jul 24, 2023, 06:54 PM ISTकसोटी क्रिकेटमध्ये कासवगतीने खेळणारे 10 क्रिकेटपटू, एकाने दीड तासात केल्या होत्या 5 धावा
Test Cricket : एकदिवसीय (ODI) आणि टी20 (T20) या झटपट क्रिकेटच्या काळातही कसोटी क्रिकेट (Test Cricket) आपला वेगळं स्थान टिकवून आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हे प्रत्येक क्रिकेटर्सचं स्वप्न असतं. तंत्रशुद्ध फलंदाजी, अनुभव यांचा कस खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटमध्ये लागतो. जलदगती धावांपेक्षा खेळपट्टीवर टिकून राहण्याला इथं महत्व असतं. पण काही क्रिकेटपटू असेही आहेत जे तासनतास खेळपट्टीवर उभे राहिलेत, पण अगदीच कासवगतीने धावा केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 खेळाडूंची नावं सांगणार आहोत, ज्यांच्या नावार कसोटी क्रिकेटमध्ये धीम्या खेळाचा विक्रम जमा आहे.
Jul 18, 2023, 09:23 PM IST21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? Chat GPT ने 'या' खेळाडूला केलं कॅप्टन!
Chat GPT picks the best Test XI of 21st century: 21 व्या शतकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू कोणते? असा प्रश्न विचारला असता Chat GPT ने खेळाडूंची यादी केली. या संघात रिकी पाँटिंगला कॅप्टन करण्यात आलंय.
Jul 15, 2023, 09:12 PM ISTICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...
ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
Jun 29, 2023, 09:29 PM ISTशेन वॉर्न जे करू शकला नाही ते नॅथन लायनने केले; रचला अनोखा विक्रम
मात्र या सामन्यात मैदानात उतरताच नॅथन लायनने ऑस्ट्रेलियासाठी इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सलग 100 कसोटी सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.
Jun 29, 2023, 05:01 PM ISTJames Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय!
James Anderson: चाळीशी गाठली पण गडी थकला नाय, अँडरसनने रचला अनोखा रेकॉर्ड!
Jun 20, 2023, 08:10 PM IST