धर्मशालामध्ये टीम इंडियाची विजयी गुढी...
र्मशालामध्ये टीम इंडियानं विजयी गुढी उभारलीय. भारतानं सामन्यासह 2-1 नं सीरिज जिंकलीय
Mar 28, 2017, 10:57 AM IST'म्हणून विराट चौथी टेस्ट खेळला नाही'
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली धर्मशालामधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट न खेळता विश्रांतीचा निर्णय घेतला, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजनं केला आहे.
Mar 27, 2017, 09:20 PM ISTसीरिज जिंकण्यासाठी भारताला हव्या आणखी ८७ रन्स
ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला आता फक्त ८७ रन्सची आवश्यकता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर १९/० एवढा झाला होता.
Mar 27, 2017, 05:02 PM ISTभारत सीरिज जिंकण्याच्या उंबरठ्यावर, विजयासाठी १०६ रन्सची आवश्यकता
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटच्या इनिंगमध्ये भारताला जिंकण्यासाठी १०६ रन्सची आवश्यकता आहे.
Mar 27, 2017, 04:24 PM IST'तरच ऑस्ट्रेलिय़ाविरुद्धची चौथी टेस्ट खेळेन'
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला उद्यापासून सुरुवात होत आहे.
Mar 24, 2017, 12:00 PM ISTपुजारानं कोहलीला मागे टाकलं, टेस्ट क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप
रांचीमध्ये केलेल्या डबल सेंच्युरीचा फायदा चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीमध्ये पाहायला मिळत आहे.
Mar 21, 2017, 10:47 PM ISTरांची टेस्ट अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश
रांचीमधली तिसरी टेस्ट अनिर्णित राखण्यामध्ये ऑस्ट्रेलियाला यश आलं आहे.
Mar 20, 2017, 04:50 PM ISTपुजाराच्या डबल धमाक्याला जडेजाची साथ
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
Mar 19, 2017, 05:09 PM ISTस्मिथ-मॅक्सवेलनं कांगारूंना सावरलं, ऑस्ट्रेलिया २९९/४
तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी स्मिथ आणि मॅक्सवेलनं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे.
Mar 16, 2017, 05:29 PM ISTभारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरी टेस्ट उद्यापासून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टेस्ट धोनीच्या होमटाऊन अर्थातच रांचीमध्ये रंगणार आहे.
Mar 15, 2017, 06:25 PM ISTखराब कामगिरीनंतर कोहलीची क्रमवारीत घसरण
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये खराब कामगिरी केल्यामुळे भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या क्रमवारीमध्ये घसरण झाली आहे.
Mar 14, 2017, 10:48 PM ISTशेवटच्या दोन टेस्टसाठी भारतीय संघात एक बदल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उरलेल्या दोन टेस्ट मॅचसाठी हार्दिक पांड्याला भारतीय टीममधून डच्चू देण्यात आला आहे.
Mar 10, 2017, 08:06 PM ISTकांगारूंना धक्का, स्टार्क दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाला परतला
रांचीमधली तिसरी टेस्ट सुरु होण्याआधीच कांगारूंना आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 10, 2017, 05:36 PM ISTती चूक स्टिव्ह स्मिथनं स्वीकारली
डिसिजन रिव्ह्यू करताना ड्रेसिंग रूमची मदत मागणं ही माझी चूक होती
Mar 7, 2017, 10:51 PM ISTचाहत्याचा फुकटचा सल्ला, राहुलचं कडक उत्तर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा के.एल. राहुल भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
Mar 7, 2017, 08:37 PM IST