स्मिथची चोरी पकडली, विराट भडकला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ७५ रननं विजय मिळवत सीरिजमध्येही कमबॅक केलं आहे.
Mar 7, 2017, 04:34 PM ISTपुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं
पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.
Mar 7, 2017, 03:58 PM ISTपुजारा-रहाणेनं भारताला सावरलं, भारताची आघाडी 125च्या पुढे
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला आहे.
Mar 6, 2017, 05:38 PM ISTसुरुवातीच्या धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियाकडे महत्त्वपूर्ण आघाडी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं पुन्हा निराशा करत पहिल्या इनिंगमध्ये १८९ रन्स बनवल्या.
Mar 5, 2017, 06:12 PM ISTबंगळुरुमध्येही पुण्याची पुनरावृत्ती, कांगारू मजबूत स्थितीत
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दुस-या कसोटीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 189 धावात आटोपला.
Mar 4, 2017, 06:51 PM ISTलायननं केली भारताची शिकार, १८९ वर ऑलआऊट
पुण्यानंतर बंगळुरू टेस्टमध्येही भारतीय बॅट्समनची पडझड सुरुच आहे.
Mar 4, 2017, 03:35 PM IST'पुण्यासारखा वाईट खेळ पुन्हा होणार नाही'
पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
Mar 3, 2017, 04:45 PM ISTपुणे टेस्टमध्ये एकाच दिवशी 15 विकेट, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत
भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे.
Feb 24, 2017, 05:07 PM ISTबांग्लादेशविरुद्ध भुवनेश्वर कुमारनं घेतला अफलातून बोल्ड
बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टमध्ये भारताचा 208 रननी विजय झाला आहे.
Feb 13, 2017, 10:36 PM ISTहैदराबाद टेस्ट वाचवण्याचे बांग्लादेशचे शर्थीचे प्रयत्न
हैदराबाद टेस्ट वाचवण्यासाठी बांग्लादेशची टीम शर्थीचे प्रयत्न करतंय.
Feb 11, 2017, 07:29 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टसाठी भारत सज्ज
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतली विजयी परंपरा बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कायम राहील, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं व्यक्त केला आहे.
Feb 7, 2017, 10:52 PM ISTबांग्लादेशविरुद्धच्या टेस्टसाठी नवोदित कुलदीप यादवला संधी
बांग्लादेशविरुद्धच्या टेस्ट मॅचआधीच भारताला धक्का बसला आहे.
Feb 7, 2017, 09:47 PM ISTअनिल कुंबळेनं केलेल्या त्या विश्वविक्रमाला 18 वर्ष पूर्ण
एका टेस्ट इनिंगमध्ये दहा विकेट घेण्याच्या अनिल कुंबळेच्या विक्रमाला आज 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.
Feb 7, 2017, 09:00 PM ISTभारताच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर
भारतात होणाऱ्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाची टीम जाहीर करण्यात आली आहे.
Jan 15, 2017, 08:29 PM ISTआयसीसीनं जाहीर केली 'टीम ऑफ द इयर'
आयसीसीनं 2016मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या टीमची घोषणा केली आहे.
Dec 22, 2016, 04:10 PM IST