श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट उद्यापासून, या खेळाडूंना संधी?
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे. कोलकताच्या ईडन गार्डन मैदानावर ही टेस्ट खेळवण्यात येणार आहे.
Nov 15, 2017, 03:50 PM ISTटीम इंडियाचा फिटनेस सुधारण्यासाठी होत आहे ही चाचणी
भारताचा कॅप्टन विराट कोहलीच्या फिटनेसबाबतच्या कडक शिस्तीचा फायदा भारतीय क्रिकेट टीमलाही होण्याची शक्यता आहे.
Nov 12, 2017, 05:44 PM ISTभारत वि श्रीलंका सामन्यावर स्मॉगचा परिणाम नाही, कोटलामध्ये होणार कसोटी
दिल्लीमध्ये सध्या प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठलीये. प्रदुषणामुळे १९ नोव्हेंबरला राजधानीत होणाऱ्या दिल्ली हाफ मॅरेथॉन रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
Nov 9, 2017, 09:03 PM ISTन्यूझीलंडनंतर आता भारताचा सामना या संघाशी
न्यूझीलंडला वनडे आणि टी-20मध्ये हरवल्यानंतर आता भारतीय संघ पुढच्या सीरिजसाठी सज्ज झाला आहे.
Nov 8, 2017, 04:53 PM IST'विराटचा तो आरोप मूर्खपणाचा'
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.
Oct 27, 2017, 05:12 PM ISTउत्तर कोरियानं पुन्हा एकदा केली अणुचाचणी
अमेरिकेनं दिलेल्या धमक्या धुडकावून लावत उत्तर कोरियानं शुक्रवारी पुन्हा एकदा अणु चाचणी केलीय.
Oct 14, 2017, 06:20 PM ISTश्रीलंका भारत दौऱ्यावर येणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
न्यूझीलंडविरुद्धची सीरिज झाल्यानंतर श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे.
Oct 2, 2017, 09:36 PM ISTलंकेला टी-20 मध्येही लोळवण्यासाठी भारत सज्ज
तीन टेस्ट आणि पाच वनडेमध्ये श्रीलंकेला व्हाईट वॉश केल्यानंतर आता एकमेव टी-20 मध्येही लंकेला लोळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
Sep 5, 2017, 11:02 PM IST'ट्राय'नुसार, ही मोबाईल कंपनी देतेय सर्वोत्तम 'डाटा स्पीड'!
रिलायन्स जिओनं सरासरी मासिक डाटा स्पीडमध्ये इतर मोबाईल कंपन्यांची सुट्टी केलीय. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (ट्राय) मंगळवारी जाहीर केलेल्या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय.
Sep 5, 2017, 05:07 PM ISTमी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.
Sep 5, 2017, 04:01 PM ISTउत्तर कोरियाच्या मिसाईल परीक्षणावर संयुक्त राष्ट्राने बोलावली बैठक
अमेरिकेने इशारा दिल्यानंतर देखील उत्तर कोरियाने मिसाईल परीक्षण केलं. रविवारी उत्तर कोरियाने शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं. या परीक्षणवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे. उत्तर कोरियाने रविवारी घोषणा केली होती की हायड्रोजन बॉम्बचं यशस्वी परीक्षण केलं. संयुक्त राष्ट्राने अमेरिकेचे राजदूत निकी हेली यांनी आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली.
Sep 4, 2017, 04:07 PM ISTअमेरिकेचा इशारा धुडकावून उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी
अमेरिकेनं दिलेला इशारा धुडकावून उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलीये.
Sep 3, 2017, 05:12 PM ISTवेस्ट इंडिजचा इंग्लंडमध्ये इतिहास, १७ वर्षानंतर टेस्टमध्ये विजय
इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीमध्ये हरवून वेस्ट इंडिजनं इतिहास घडवला आहे.
Aug 30, 2017, 07:48 PM ISTकोलंबो । हार्दिक पांड्याचे तुफान शतक, ७ षटकार तर ८ चौके
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 04:50 PM ISTविराट कोहलीने धोनीला टाकलं मागे
विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले.
Aug 14, 2017, 03:44 PM IST