the kapil sharma show new season

'...एक दो और करो', सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया

Raveena Tandon Kisses Kapil Sharma Video: कपिल शर्माचा कॉमेडी शो (Kapil Sharma) सध्या नव्या रूपात आणि ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदा या शोचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी व्हिडीओत रविना टंडन चक्क (Raveena Tandon) कपिल शर्माला किस करताना दिसते आहे. 

May 10, 2023, 01:41 PM IST

"तु खूप शो बंद पाडलेत, आता...", अक्षय कुमार कपिलबाबत असं का बोलला?

कठपुतली चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार The Kapil Sharma Show मध्ये आला.

Sep 17, 2022, 10:47 PM IST

सुष्मिता सेन- ललित मोदींच्या रिलेशनशिपवर कपिल शर्मा म्हणाला..., एकदा वाचा

'द कपिल शर्मा' शो चा पहिला एपिसोड काल शनिवारी प्रदर्शित झाला. 

Sep 11, 2022, 10:21 AM IST