the kashmir files

'The Kashmir Files' सिनेमाची छप्परफाड कमाई; 100 कोटींचा गल्ला पार

काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आले आहेत.

Mar 19, 2022, 10:36 AM IST

'भारतात हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू....' सिनेमावरून नाना पाटेकरांची स्पष्ट भूमिका...

नाना पाटेकर यांनी ‘कश्मीर फाईल्स’वरून सुरू असलेल्या वादावर आपली स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाले...

 

Mar 18, 2022, 02:58 PM IST

'The Kashmir Files' मुळे मोठं नाव अडचणीत; या व्यक्तीला तातडीनं Y दर्जाची सुरक्षा

सिनेमाची कामगिरी प्रशंसनीय असतानाच कोणाला मिळलं हे सुरक्षाकवच? 

 

Mar 18, 2022, 01:26 PM IST

'The Kashmir Files' सिनेमा एका वेगळ्या उंचीला, सर्व रेकॉर्ड्स ब्रेक

'The Kashmir Files' सिनेमाच्या टीमच्या शिरपेचात नवा विक्रम, पोहोचला नव्या उंचीला... 

 

Mar 18, 2022, 11:06 AM IST

The Kashmir Files सिनेमा फुकट पाहण्याच्या नादात गमवले 30 लाख रुपये, तुम्ही ही चूक करु नका

The Kashmir Files सिनेमा पाहण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. पण ही उत्सूकता चुकीच्या ठिकाणी महागात पडू शकते.

Mar 17, 2022, 08:24 PM IST

The Kashmir Files सिनेमावर बोलली आणि तोंडघशी पडली अभिनेत्री

सध्या 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट खूप चर्चेत आहे. 

Mar 17, 2022, 02:51 PM IST

राज्यात ‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमा करमुक्त होणार? काय म्हणाले अजित पवार

महाराष्ट्रात 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे

Mar 16, 2022, 05:24 PM IST

'The Kashmir Files' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, 5 व्या दिवशी एवढ्या कोटींचा टप्पा पार

'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेला हृदयद्रावक अत्याचार पडद्यावर दाखवण्यात आला आहे.

 

Mar 16, 2022, 02:38 PM IST

'The Kashmir Files' वादानंतर पश्चातापाची झळ पोहोचताचं कपिल शर्माने 'हे' काय केलं?

कपिल शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, त्या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे पाहा? 

 

Mar 16, 2022, 11:37 AM IST

कपिल तू सगळं खरं बोलायला हवं होतंस.... अनुपम खेर यांनी कपिलवर साधला निशाणा

कपिलची पोस्ट आणि अनुपम खेर यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कॉमेडिअनला प्रेक्षकांनी क्लिन चीट दिली.

Mar 15, 2022, 03:39 PM IST

Jhund नंतर आता The Kashmir Files सिनेमामुळे Kapil Sharma वादात, लोकांकडून बहिष्काराची मागणी

Kapil Sharma पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ट्विटरवर त्याच्यावर टीका होतेय. काही लोकांकडून त्याच्या शोवर बहिष्काराची मागणी होत आहे.

Mar 14, 2022, 06:03 PM IST

The Kashmir Files आता २ राज्यात झाला टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्यांकडून कौतूक

The Kashmir Files : द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट सध्या चर्चेत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Mar 13, 2022, 09:17 PM IST

शंकराचा अवतार घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

कारण यावेळी त्यांनी भोलेनाथ यांचा रंग चेहऱ्यावर लावला आहे.

Mar 13, 2022, 04:37 PM IST

पंतप्रधानांकडून ' The Kashmir Files' चं कौतुक, सिनेमाच्या टीमसोबत खास भेट

'द कश्मीर फाइल्स' सिनेमाच्या टीमसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास भेट, निर्माते आणि दिग्दर्शक भावना व्यक्त करत म्हणाले...

 

Mar 13, 2022, 11:40 AM IST