the kashmir files

Pathaan साठी Shah Rukh ला 1 अब्ज आणि दीपिकाला 'इतक्या' रुपयांचं मानधन

Pathaan चित्रपटासाठी Shah Rukh आणि Deepika Padukone घेतलेली फी पाहून तुमची तहानभूक हरवेल

Dec 15, 2022, 11:51 AM IST

The Kashmir Files वादावर नदाव लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, "मला अपमान करायचा नव्हता पण..."

 इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी इफ्फीमध्ये 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट व्हल्गर आणि प्रोपोगॅंडावर आधारित असल्याचे म्हटले होते.

Dec 1, 2022, 03:27 PM IST

"...म्हणून मला बोलावं लागलं"; The Kashmir Filesला व्हल्गर म्हणण्यावरुन नदाव लॅपिड यांचे स्पष्टीकरण

The Kashmir Files in IFFI : इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी इफ्फीमध्ये 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर केलेल्या विधानाने पडसाद उमटत आहेत. यावर आता लॅपिड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Nov 30, 2022, 01:30 PM IST

The Kashmir Files ला IFFI ज्यूरी प्रमुख म्हणाले वल्गर आणि प्रपोगंडा, Anupam Kher आणि अशोक पंडित यांनी दिलं सडेतोड उत्तर

The Kashmir Files in IFFI : 2022 मधील बहुचर्चित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. 1990 मध्ये कश्मीरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली सत्य परिस्थिती या चित्रपटाद्वारे सांगण्यात आली. हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

 

Nov 29, 2022, 10:37 AM IST

Anupam Kher: "मला प्रचंड राग आला, मुंबई सोडून जाण्याआधी घरी गेलो अन् म्हणालो मी ब्राह्मण आहे मला..."

Anupam Kher News : अनुपम खेर यांच्या अभिनयामुळे अनेकांचं त्यांचं तोंडभरून कौतूक देखील केलं होतं. मात्र, अनुपम खेर यांना या चित्रपटातून डावलण्यात आलं होतं. त्याचा किस्सा खेर यांनी सांगितला होता. 

 

Nov 16, 2022, 05:01 PM IST

विवेक अग्निहोत्रींनी केली बॉलिवूडची पोलखोल, Amitabh Bachchan यांना 'माफिया' म्हणून हिणवलं!

विवेक अग्निहोत्री यांचा अमिताभ बच्चन यांच्यावर गंभीर आरोप

Sep 28, 2022, 07:41 PM IST

Oscar 2023 Entry : भारताकडून 'या' सिनेमाची ऑस्कर पुरस्कारासाठी एन्ट्री

Oscar 2023 Entry Chhello Show : या सिनेमाचं दिग्दर्शन पान नलिन यांनी केलंय. या सिनेमात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Sep 20, 2022, 08:53 PM IST

The Kashmir Files वर बंदी; प्रेक्षकांना नाही पाहता येणार इतिहासातील दाहक वास्तवाचं पान

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)दिग्दर्शित 'द कश्मीर फाईल्स'  (The Kashmir Files)चित्रपटाने देशात बंपर कमाई केली. या चित्रपटात काश्मिरी पंडितांवर झालेला अत्याचार आणि त्यांना त्यांच्याच मायभूमीतून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचं कथानक  हाताळलं गेलं.

May 10, 2022, 01:19 PM IST

आता म्हणे 'द कश्मीर फाइल्स' काल्पनिक सिनेमा, नेमकं सत्य काय ?

काश्मीर फाइल्स खोट्या आणि काल्पनिक कथेवर आधारित असल्याचं वर्णन विकीपीडियावर करण्यात आलं आहे. हा तपशील पाहून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चांगलेच भडकले आहेत.

May 3, 2022, 11:42 AM IST

The Kashmir Files पाहा, घरच्या घरी; कधी- कुठे- कसा नक्की वाचा

काश्मीरच्या खोऱ्यात मूळ रहिवासी असणाऱ्या काश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली

Apr 25, 2022, 05:56 PM IST

'द काश्मीर फाईल्स' आता लवकरच तुमच्या मोबाईलवर...कसं ते जाणून घ्या

2022 या वर्षात सर्वाधिक चर्चा ज्या सिनेमाची झाली तो सिनेमा म्हणजे द काश्मीर फाईल्स. हा सिनेमा आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. 

Apr 19, 2022, 09:50 AM IST

'The Kashmir Files' सिनेमाच्या दिग्दर्शकांची मोठी घोषणा, ज्यावर बसणार नाही तुमचा विश्वास

'द काश्मीर फाइल्स' सिनेमाने 200 कोटींचा गल्ला पार केल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची मोठी घोषणा... 

 

Apr 2, 2022, 10:04 AM IST

भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, बुट, चप्पलने बदडलं, VIDEO VIRAL

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावरून भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये वाद

 

Mar 30, 2022, 08:13 PM IST

The Kashmir Files पाहून सलमान खानचा अनुपम खेर यांना फोन, पाहा काय म्हणाला

 The Kashmir Files चित्रपटाचं अनेकांक़डून कौतूक केलं जातंय. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने देखील हा सिनेमा पाहिला आहे.

Mar 27, 2022, 04:16 PM IST