the kashmir files

The Kashmir Files टॅक्स फ्रीची मागणी करणाऱ्यांना अरविंद केजरीवालांचा 'हा' सल्ला, अनुपम खेर संतापले

'द कश्मिर फाईल्स' हा सिनेमा सध्या चर्चेत असून संपूर्ण देशात तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी होत आहे

Mar 25, 2022, 02:09 PM IST

'द काश्मीर फाइल्स' सिनेमावर टीका, तरूणाला मंदिरात नाक घासायला लावलं...

सोशल मीडियावर 'द काश्मीर फाइल्स' सिनेमावर टीका करणारी एक खासगी टिप्पणी केली. 

Mar 24, 2022, 11:45 AM IST
Nashik PVR Cinema Women Denied Permission In Cinema Hall For Wearing Orange Shawl PT4M12S

VIDEO | भगवी शाल घेऊन नाकारला प्रवेश, 'द कश्मीर फाईल्स' शोदरम्यान गोंधळ

Nashik PVR Cinema Women Denied Permission In Cinema the kashmir files Hall For Wearing Orange Shawl

Mar 23, 2022, 05:25 PM IST

भगवी शाल घेतल्याने महिलांना प्रवेश नाकारला, काश्मिर फाईल्सच्या शोवेळी गोंधळ

भगवी शाल घेऊन प्रवेश नाकारल्याने महिलांना चित्रपटगृहातच गोंधळ घातला

 

Mar 23, 2022, 04:33 PM IST

'द काश्मीर फाईल्स'ची विधानसभेला भुरळ; फडणवीसांचे 'डंके की चोट पे' तर तालिका अध्यक्ष म्हणाले...

'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाचे पडसाद विधिमंडळात उमटताना दिसत आहेत. काळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे कामकाजात सहभागी न होता हा चित्रपट पाहिला. त्यावरून विरोधी पक्षनेत्याना सत्ताधाऱ्यांनी सभागृहात चांगलेच चिमटे काढले.

Mar 23, 2022, 02:54 PM IST

'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर लतादीदींचं नाव का आलंय चर्चेत?

हा चित्रपट खूप यशस्वी झाला असला तरी एका गोष्टीचं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना खूप वाईट वाटत आहे.

Mar 22, 2022, 07:24 PM IST

The Kashmir Files सिनेमाने आता काय केलं पाहा...

दोन आठवड्यात या सिनेमाने 150 कोटींचा आकडा पार केला आहे.

Mar 21, 2022, 02:13 PM IST

पुष्पानंतर The Kashmir Files चा बॉक्सऑफिसवर झेंडा, जुने रेकॉर्डस गुंडाळले

 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने कब्जा करत आहे

Mar 20, 2022, 09:34 PM IST

'The Kashmir Files' चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य

 नुकताच रिलीज झालेल्या 'काश्मीर फाइल्स'ची सर्वत्र चर्चा सुरु आहे, बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला.

Mar 20, 2022, 09:18 PM IST

भाजपच्या त्या नेत्यांनी The Kashmir Files अशा पद्धतीने बघितला, तर 'हा मोठा गुन्हा'

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची थिएटरमध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे.

Mar 20, 2022, 07:26 PM IST

Netflix की Amazon कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार 'The Kashmir Files'

घरबसल्या आणि मोबाईलवर कधीही पाहाता येणार 'The Kashmir Files', या OTT प्लॅटफॉर्मवर  होणार प्रदर्शित 

 

Mar 20, 2022, 03:58 PM IST

The Kashmir Files बाबत संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यानं एकच खळबळ

150 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. 

Mar 20, 2022, 01:42 PM IST

....आणि 'पुष्पा' दिल्या शब्दावर फिरला; The Kashmir Files हे आहे कनेक्शन

या चित्रपटानं बॉक्स ऑफिस कमाईवरही चांगलीच छाप पाडली आहे. 

 

Mar 20, 2022, 11:37 AM IST

The Kashmir Files च्या यशानंतर कंगना राणौत आणि विवेक अग्निहोत्री एकत्र येत करणार मोठी घोषणा

द काश्मीर फाईल्स सिनेमाला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या चांगल्या प्रतिसादानंतर सिनेमा आणखी चर्चेत आला आहे. अभिनेत्री कंगनाने देखील या सिनेमाचं कौतूक केलं आहे.

Mar 19, 2022, 08:12 PM IST

'The Kashmir Files' न्यूझीलंडमध्ये बॅनची मागणी, पण तेथील राजकीय व्यक्तीचा थेट सपोर्ट

 तो सिनेमा म्हणजे विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स'... 

Mar 19, 2022, 01:27 PM IST