'आम्हाला रस्त्यावर आणून तू कॅनडात गेलास' 4 पानांचं पत्र लिहित आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल
Surat News : ज्या मुलाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं तोच मुलगा मोठेपणी आपल्या स्वार्थासाठी आई-वडिलांना सोडून देत असल्याच्या अनेक घटना घडत असतात. आता अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. मुलाच्या विरहात आई-वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं.
May 9, 2024, 10:48 PM ISTबॉलिवूड दिग्दर्शकाच्या पत्नीची मुलीसह राहत्या घरी आत्महत्या
दिग्दर्शकाच्या पत्नीवर का आली अशी वेळ
Apr 8, 2021, 03:24 PM ISTकोरोना व्हायरस : रोगापेक्षा उपचारच जीवावर बेतला; २७ लोकांचा मृत्यू
अफवांवर विश्वास ठेवू नका
Mar 10, 2020, 09:54 AM ISTप्रतिकूल विचारसरणी तुमच्याकडेच ठेवा; रवीना टंडनचा झायराला टोला
झायराने धर्म आणि इतर काही महत्त्वाची कारणं देत चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला
Jul 1, 2019, 12:08 PM IST