1st आणि 3rd पार्टी इंश्युरन्समध्ये काय आहे फरक? याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या
तुमच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर त्याचा विमा असणं आवश्यक आहे. अन्यथा वाहतूक पोलिसांनी पकडलं तर दंड झालाच समजा.
Aug 10, 2022, 02:11 PM ISTएप्रिलपूर्वीच रिन्यू करा गाडीचा इन्शुरन्स, नाहीतर तुमच्या खिशावर होणार परिणाम
ज्यांचे इन्शोरन्स आता संपत आलं आहे, त्यांनी ते लवकरात लवकर रिन्यू करा कारण एप्रिल 2022 पासून यासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
Mar 7, 2022, 02:45 PM IST