ticket

'कबाली'चं तिकीट ब्लॅकमध्ये मिळवण्याचा प्रयत्न करताय?

सुपरस्टार रजनीकांतचा 'कबाली' हा सिनेमा सध्या प्रेक्षकांनी ओसंडून वाहतोय. भल्या पहाटेचे शोजसाठीही हाऊसफुल्लचे बोर्ड झळकलेत... यामुळे तुम्हाला तिकीट मिळालं नसेल आणि या सिनेमाची तिकीट ब्लॅकनं मिळवण्याचा तुम्हीही प्रयत्न करताय... तर थांबा!

Jul 22, 2016, 07:23 PM IST

रजनीकांतच्या अमेरिकेतल्या फॅन्सचा धुमाकूळ

सुपरस्टार रजनीकांतचा कबाली हा चित्रपट 22 जुलैला रिलीज होणार आहे.

Jul 17, 2016, 05:39 PM IST

स्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट

तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरी आता साध्या मोबाईलवरही रेल्वेचं तिकीट मिळणं लवकरच शक्य होणार आहे.

Jul 4, 2016, 10:12 AM IST

रेल्वेची प्रवाशांना खुशखबर

रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे.

Apr 29, 2016, 06:50 PM IST

बेस्टच प्रवासी भाडं कमी होण्याची शक्यता

सकाळी सकाळी मुंबईकारांसाठी आनंदाची बातमी आहे. दर वर्षी बेस्टचा प्रवास महगाल्याच्या बातम्या एप्रिल मे महिन्यात येत असतात. यंदा मात्र गंगा उलटी वाहण्याची शक्यताय.

Apr 19, 2016, 07:55 AM IST

'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'

रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Mar 31, 2016, 05:06 PM IST

श्रीसंतची भाजपसोबत 'फिक्सिंग', तिरुअनंतपुरममधून लढणार

आजीवन बंदी घालण्यात आलेला क्रिकेटर एस. श्रीसंत आता भाजपमध्ये सामील झालाय. आगामी केरळ विधानसभा निवडणुकांत तिरुनंतपुरममधून तो निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालंय. 

Mar 26, 2016, 08:08 AM IST

25 हजार लाईक्स दाखवा, तिकीट मिळवा

उत्तर प्रदेश निवडणुकीला आता फक्त एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या तयारीला सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. 

Mar 17, 2016, 05:13 PM IST

रेल्वे आरक्षणाबाबत आता नवे नियम, जाणून घ्या कोणते आहेत?

तुम्ही रेल्वेने प्रवास करीत असाल तर ही बातमी महत्वाची आहे. आता रेल्वे तिकिट आरक्षणाबाबत नवे नियम लागू करीत आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकिट बुकिंग करताना आपले नागरिकत्व सांगणे अनिवार्य आहे. तसेच तिकिट काढताना किंवा आरक्षण करताना अर्जावर नागरिकता लिहिणे आवश्यक आहे.

Mar 9, 2016, 01:04 PM IST

रेल्वेच्या तिकीटांमध्ये बदल

रेल्वेनं आपल्या तिकीटांच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना तिकीटावर स्वत: बाबतची माहिती द्यावी लागणार आहे. 

Mar 7, 2016, 05:08 PM IST

रेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!

आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.

Mar 5, 2016, 09:49 AM IST

कोर्टात तिकीट काढून भाऊ कदम

तेव्हा न्यायमूर्तीच्या भूमिकेत असलेले भारत गणेशपूरे.

Feb 28, 2016, 12:12 AM IST

वर्ल्डकपच्या तिकीटविक्रीला आजपासून सुरुवात

भारतात ८ मार्चपासून सुरु होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप सामन्यांच्या तिकीटविक्रीला आज दुपारपासून सुरुवात झालीये. आयसीसीच्या पोर्टलवरुन मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. 

Feb 24, 2016, 02:15 PM IST