timepass

बॉयफ्रेण्ड टाईमपास करतोय हे कसं ओळखायचं?

Boyfriend Relationship: तुम्ही सांगितलेली गंभीर गोष्टही तो मस्करीत घेतो. नात्याला पुढे नेण्यात त्याला स्वारस्य नसतं. वाईट काळात तो तुमच्यासोबत उभा राहत नाही. तुमच्यापासून गोष्टी लपवतो. तुमच्याशी मनमोकळेपणे बोलत नाही. ही लक्षणे जाणवली तर तुम्ही नात्यात राहायचं की नाही हा विचार करु शकता.

Apr 30, 2024, 09:38 PM IST

Bhau Kadam | समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि भाऊ कदमला...

टाइमपास ३ या सिनेमातील भाऊ कदम आणि संजय नार्वेकर यांच्या ज्या सीनची जोरदार चर्चा झाली त्या सीनची मजा पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी आणली आहे झी टॉकीजने.

Nov 16, 2022, 09:08 PM IST

`दगडू`च्या `प्राजक्ता`चा आज वाढदिवस

माहित आहे का?, आज दगडूच्या प्राजक्ताचा वाढदिवस आहे. अर्थात अभिनेत्री केतकी माटेगावकरचा, केतकीचा मराठी चित्रपटातला हा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे.

Feb 22, 2014, 09:57 AM IST

`टाइमपास`ची रेकॉर्डब्रेक कमाई, जल्लोषात सक्सेस पार्टी

टाइमपास या मराठी सिनेमाने ३० कोटींच्या वर कमाई करत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात एक मोठी भर टाकली. या रेकॉर्डब्रेक कमाईने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास देखील रचला.याच निमित्ताने टाइमपासच्या टीमने जोरदार जल्लोषात सक्सेस पार्टी आयोजित केली.

Feb 6, 2014, 08:39 PM IST

‘टाइमपास’साठी मनसे सरसावली, बनावट सीडींची होळी

बॉक्स ऑफिसवर गाजत असलेल्या टाइमपास सिनेमाच्या पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाचा हिसका दाखवला..फुटपाथवर पायरेटेड सीडींची विक्री करणा-यांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाइमपासच्या पायरेटेड सीडीज ताब्यात घेवून त्याची होळी केली.

Jan 13, 2014, 07:33 PM IST

<B> `टाइमपास`ला पेपरवाल्यांचा दणका! </b>

‘टाईमपास’ सिनेमा मराठी प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात चांगलाच यशस्वी ठरलाय. पण, याच सिनेमावर वृत्तपत्र विक्रेते मात्र नाराज आहेत.

Jan 12, 2014, 04:00 PM IST

मराठीतील `टाइमपास`चा गल्ला १४ कोटी रूपयांचा

टाइमपास या सिनेमानं आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एका आठवड्यातच सिनेमानं१४ कोटींचा आकडा पार केलाय. याच बरोबर प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे विकेंडमध्ये राज्यभरात शोची संख्याही वाढवण्यात आली आहे.

Jan 11, 2014, 08:14 PM IST

`टाइमपास`... माझ्या आयुष्यातला

कोण म्हणतं आयुष्यात गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत..?
रविवारी `टाइमपास` हा सिनेमा पाहताना, मला तर भरभर २० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं... पडद्यावर जे दिसत होतं, ते त्याकाळी आपणही अनुभवलं होतं, याची जाणीव झाली... जुन्या फोटोंचा अल्बम किंवा व्हिडिओ पाहतोय, असं वाटू लागलं... त्यातला `दगडू`ला आपण नखशिखांत ओळखतो, याची खात्री पटली. त्यातली `प्राजक्ता` तर माझी `शेजारीण`च... सख्खी शेजारीण...

Jan 6, 2014, 10:18 PM IST

गरीब 'दगडू' आणि अल्लड 'प्राजक्ता'चं प्रेम ५ कोटींवर

दगडू आणि प्राजक्ताच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. यामुळे टाईमपासवर टीका करणाऱ्या चित्रपट विश्लेषकांना हा केमिकल लोचा असल्याचं म्हणून समाधान मानावं लागेल.

Jan 5, 2014, 01:50 PM IST

<b><font color=red>‘टाइमपास’चे </font></b>डायलॉग <font color=green>व्हॉट्स अप</font>वर फेमस...

केतकी माटकेगावकर आणि प्रथमेश परब म्हणजे प्राजक्ता आणि दगडू यांच्या टाइमपास हा सिनेमा आज रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या सिनेमाला हाऊसफूल्लचा बोर्ड लागला. हा हाऊसफूल्लचा बोर्ड हा त्याच्या चांगल्या प्रमोशनमुळे आण त्याच्या डायलॉगमुळे लागला.

Jan 3, 2014, 05:53 PM IST

विद्यार्थ्यांकडे `टाईमपास`साठी `टाईम`च नाही!

कॉलेज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी, फॅशनेबल कपड्यांत वावरणारे आणि कट्ट्या-कट्ट्यांवर ‘टाईमपास’ करणारे तरुण-तरुणी... होय ना! पण, हेच चित्र बदलतंय किंबहुना बदललंय असंच म्हणावं लागेल.

Sep 21, 2013, 10:33 PM IST