tina ambani age

PHOTO : राजेश खन्नापासून सगळेच तिचे दिवाने, 'या' अभिनेत्रीसाठी संजय दत्त गेला होता ऋषी कपूरला मारायला

Entertainment : या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली मोठी होऊन अभिनेत्री झाली. राजेश खन्नापासून सजंय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते. पण तिचं सुत भारतातील श्रीमंत कुटुंबातील मुलाशी जुळलं. 

Feb 11, 2024, 10:43 AM IST

Tina Ambani Birthday : राजेश खन्ना ते संजय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते, एकेकाळीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आज आहे अंबानी कुटुंबाची धाकटी सून

Tina Ambani Birthday Special :  अंबानी कुटुंबियांना टीना मुनीम कधी सून म्हणून नको होती. त्यामुळे अनिल अंबानी आणि टीना यांच्या प्रेमाला ब्रेक लागला होता. पण 1989 मध्ये एंजेलिसमध्ये भूकंप झाला तेव्हा टीना तिथे होती. अनिल अंबानी यांनी टीना यांचा नंबर शोधून कॉल केला आणि परत त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. 

Feb 11, 2023, 07:30 AM IST

कोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा

Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे. 

 

Jan 6, 2023, 07:06 AM IST

टीना अंबानी यांच्या जीवनातील खास व्यक्तींचा फोटो पहिल्यांदा समोर...

अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. महिला दिनाच्या दिवशी देखील अंबानी कुटुंब एक फोटोमुळे चर्चेत आलं. 

 

Mar 9, 2022, 12:15 PM IST

पुतण्याच्या लग्नात एकट्या पडल्या नीता अंबानी? पाहा असं काय झालं...

यावेळी त्या सप्तपदी सुरु असताना व्यासपीठावर टीना यांच्या शेजारी बसलेल्या दिसल्या. 

 

Feb 21, 2022, 12:13 PM IST

नववधू प्रिया मी बावरते.... अंबानी कुटुंबात सुनेचं अद्वितीय स्वागत

सोशल मीडियावर या लग्नसोहळ्यातले अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. 

Feb 21, 2022, 11:23 AM IST