tina turner best songs

''त्या निर्णयानं माझा जीव वाचला...''; हॉलिवूडच्या गायिकेनं स्वीकारलेला बौद्ध धर्म

Tina Turner Became Budhhist: कलाकारांचे आयुष्य हे सोप्पं नसतं त्यातून कुठल्याही मानवाचे आयुष्य हे सोप्पे नसते त्यांना आयुष्याच्या पटलावर अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. अशीच एका गायिकेची ही एक शोकांतिका आहे. 24 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. या लेखातून जाणून घेऊया या गायिकेबद्दल

May 26, 2023, 06:35 PM IST