TIPS: फ्री Wi-fi वापरा, पण सांभाळून
स्मार्टफोन असो, टॅबलेट किंवा लॅपटॉप.. इंटरनेटच्या वापराशिवाय हे तिन्ही वापरण्याचा काही उपयोग नाही. हेच कारण आहे की मोबाईल प्लानमध्ये डेटा कार्डनं लोकं २४ तास इंटरनेटसोबत जोडलेले असतात. यात आणखी एक नाव आहे ते Wi-fiचं...
Nov 26, 2014, 05:49 PM ISTवाचा: केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय
नवी दिल्लीः केस गळणे या समस्येमुळं तुम्ही अस्वस्थ आहात का? काही केल्यानं केस गळती थांबत नाही. तर काळजी करू नका! यावर आयुर्वेदिक उपाय केल्यानंतर तुमची केस गळती नक्की थांबेल. जास्त पाणी प्यायल्यामुळं केस गळती रोखण्यासाठी मदत होते.
Oct 13, 2014, 06:02 PM ISTबारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी काय कराल?
राज्यभर 20 तारखेपासून 12 वीची परीक्षा सुरु होतेय. परीक्षेला यंदा 11`99`531 नियमीत विद्यार्थी तर 1`37`783 पुर्नपरिक्षार्थी बसणार आहेत.
Feb 19, 2014, 05:32 PM ISTसौंदर्य खुलविण्यासाठीच्या सोप्या आणि घरेलू टिप्स...
फळं खाणं आरोग्यासाठी बेस्टच. ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळं फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहेत . तसंच ही फळं तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळं जसे आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात. तसंच ते सौंदर्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे.
Dec 28, 2013, 04:32 PM ISTअभिनेत्री ‘रेखा’च्या ब्युटी टिप्स!
बॉलिवूड जगातील एकेकाळच्या सुपरस्टार सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी पन्नाशी ओलांडली तरी देखील त्यांच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, तोच मादक आवाज आणि तीच फिट अॅण्ड फाईन ‘फिगर’ हे तिचं वैशिष्ट्य. तिच्या या ब्युटी सिक्रेटबद्दल टिप्स जाणून घ्या स्वत: रेखाजींकडून तर मग काय आहे रेखाजींच्या ब्युटीचं रहस्य जाणून घेऊया...
Dec 21, 2013, 02:26 PM ISTसुहास खामकरच्या विंटर टिप्स
हिवाळ्यातल्या कडाक्याच्या थंडीत व्यायाम कसा करावा आणि कशाप्रकारे आहार घ्यावा हे जाणून घ्या स्वत: सुहास खामकरच्या फिटनेस टिप्समधून...
Dec 19, 2013, 01:30 PM ISTआकर्षक सौंदर्यासाठी काही सोप्या टीप्स!
त्वचा ही व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सतेज त्वचा पटकन लोकांचे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी कारणीभूत ठरते.
Nov 9, 2013, 12:33 PM ISTसुदृढ राहण्यासाठी हे करा...
सुदृढ आणि ताजंतवानं राहणं प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्यासाठी काय करावं हे समजत नाही, तर मग खास तुमच्यासाठी सुदृढ राहण्यासाठीच्या काही टिप्स...
Aug 7, 2013, 01:12 PM ISTमहिलांनो सुंदर दिसायचयं तर करा भाज्यांचा वापर
महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक कृत्रिम सौंदर्य प्रसाधने वापरत असतात. परंतु त्यांच्या ऐवजी जर नैसर्गिक वा निसर्गातून प्राप्त होणाऱ्या प्रसाधनांच्या वापर करावा.
Mar 27, 2013, 09:39 AM ISTमग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
Nov 2, 2012, 06:09 PM ISTगायक ते महागायक... एक प्रवास
विश्वजीत बोरवणकर
‘आयडिया सारेगमप पर्व-१०’चा महागायक
या ब्लॉगच्या माध्यमातून जर साधारण माझ्या वयाच्या किंवा माझ्याहून लहान मित्रांना त्यांचा या क्षेत्रातला एक मित्र म्हणून काही टिप्स देऊ शकलो, तर मला वाटतं की जे काम माझे गुरूजन करत आले आहेत त्यात माझ्यापरीने मी ही हातभार लावला आहे.
‘केस’ स्टडी
केसांचं गळणं थांबवण्याच्या डॉक्टरांनी दिल्यात काही टिप्स झी 24 तासच्या वाचकांसाठी.
Sep 26, 2011, 10:17 AM IST