वजन वाढवण्यासाठी या 4 गोष्टी करा
प्रत्येकाला आपल्या वजनासंबंधित चिंता लागलेली असते. वेळेवर जेवूण सुद्धा तुमचे वाढत नाही. यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य आहाराची, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी वजन वाढवू शकता.
Sep 8, 2016, 05:25 PM ISTवजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय
वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता.
Sep 2, 2016, 04:15 PM ISTकंबरदुखीवर हे उपाय करा
मुंबई : कंबरदुखी हे दुखण प्रत्येकाला रोज सहन करावं लागत. कामावर एका ठिकाणीच जास्त वेळ बसून काम केल्याने कंबर दुखी: सुरू होते. याशिवाय जड वस्तू उचलल्याने हे दुखण सुरू होऊ शकतं.
कंबर दुखत असतांना कोणतीही पेन किलरची गोळी खाऊ नका. या गोळीने शरीरात दुसऱ्या समस्या निर्माण होतात.
कंबर दुखणं थांबविण्यासाठी हे करा.
- ऑफिसमध्ये जास्त वेळ कंप्यूटरवर बसू नका.
Sep 2, 2016, 12:11 PM ISTबॉडी फॅट्स लपवण्याच्या आणि स्लिम दिसण्यासाठीच्या टिप्स
बॉडी फॅट्स कमी करण्यासाठी बहुतेक जण व्यायाम करतात. चरबी कमी केल्यामुळे सध्याच्या झिरो फिगर फॅशनच्या दुनियेत अनेक जण फिट होतील.
Aug 12, 2016, 01:37 PM ISTडेस्क जॉब करता करता राहा हेल्दी! पाच टिप्स...
दीर्घकाळापर्यंत एकाच जागी बसून काम करणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहे. यामुळे, लठ्ठपणा, हृदय रोग, मधुमेह यांसारखे आजार ठरलेले असतात. परंतु, तुम्ही थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून तुम्ही सहजच दूर राहू शकता.
Jul 22, 2016, 06:53 PM ISTपावसाळ्यात केसांच्या समस्या जाणवतायत... हे घ्या पाच सोप्पे उपाय!
पावसाळ्यात केस कोरडे होणं, केसांत कोंडा होणं किंवा केसांची चमक निघून जाणं या समस्या अनेकांना जाणवतात. यावर सोप्पा उपाय तुमच्या घरात आहे...
Jul 6, 2016, 01:52 PM ISTमुलींना आपलसं करण्यासाठी १० सोप्या टिप्स...
तुम्ही जर एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला आहात पण, तिला मात्र अद्याप हे सांगितलेलं नाहीय... तिचं हृदय, तिचं प्रेम जिंकण्याच्या तुम्ही प्रयत्नात आहात... तर तुमच्यासाठीच आहेत या १० सहज-सोप्या टिप्स...
Jun 18, 2016, 12:54 PM IST'मदर्स डे'ला काही खास करायच आहे तर...
मुंबई : आज मदर्स डे आहे. आईचं स्थान जगामध्ये कोणीचं घेऊ शकत नाही. ती नेहमी आपल्या मुलांचा विचार आणि त्यांचा आनंद कशात आहे हेच बघत असते. मग आज 'मदर्स डे' निमित्ताने तुम्हीही आईला काही खास सरप्राईज देऊन तिला खुश करा. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जाईल.
May 8, 2016, 02:08 PM IST108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीचे फिटनेस फंडे
18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
May 7, 2016, 09:50 PM ISTस्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....
आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.
Apr 22, 2016, 11:45 AM ISTमायग्रेन आहे का... या पाच टीप्स करून पाहा...
मायग्रेन एक गंभीर आजार आहे. मायग्रेनच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी मायग्रेनचा इलाज केला पाहिजे. मायग्रेनच्या रुग्णाला अस्वस्थ करणारी डोके दुखी होते.
Apr 5, 2016, 09:34 PM ISTपगार वाढवून हवा असल्यास हे कराच...
मुंबई : आपल्या नोकरीत आपला पगार वाढावा आणि आपली वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.
Mar 23, 2016, 01:17 PM ISTया पाच घरगुती उपायांनी करा झटपट वजन कमी
अनेकांना वाढलेल्या वजनामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. तर बरेच जण वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध प्रयोग करतात. मात्र याचा परिणामकारक फायदा काहींना होतो तर काहींना नाही. यामुळे जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी परिणामकारक उपाय...
Mar 16, 2016, 10:18 PM ISTtruecaller वरून असा हटवा तुमचा नंबर
ट्रू-कॉलर हा अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे. एखादं अनोळखी मोबाईल नंबर कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. तुम्ही हा अॅप इंस्टॉल केला नसेल तरी त्यामध्ये तुमचा नंबर आणि नाव दाखवलं जातं.
Feb 29, 2016, 07:37 PM ISTइंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स
आज इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्या वाढली आहे. पण भारतात अजूनही इंटरनेटशी संबंधीत अधिक समस्या दिसतात. इंटरनेटचा स्पीड अजूनही कमी आहे.
Feb 17, 2016, 05:49 PM IST