ऊर्जा वाढवण्यासाठी या वास्तूशास्त्राचा करा उपयोग
रोजच्या स्पर्धात्मक जीवनाने जर तुम्ही कंटाळला असाल तर वास्तूशास्त्रामध्ये सांगितलेल्या या टीप्स फॉलो करा. यामुळे तुमच्यामध्ये नवी उर्जा संचार होईल.
Feb 16, 2016, 10:07 AM ISTस्मार्ट आणि हँडसम दिसण्यासाठी सोप्या टीप्स
तुम्ही कसे राहाता यावरून तुमची ओळख होते. हँडसम दिसण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत नाही. काही साध्या गोष्टी जरी फॉलो केल्या तरी तुम्ही अधिक आकर्षक दिसू शकता.
Feb 12, 2016, 10:48 AM ISTकोपर, गुडघे यांचा काळेपणा घालविण्यासाठी ८ टिप्स
सावळी त्वचा असलेल्यांमध्ये उजळ त्वचेच्या व्यक्तींपेक्षा अधिक मिलेनिन असते.
Feb 11, 2016, 10:04 PM ISTऑफिस वेअर घेताना या पाच गोष्टींकडे द्या लक्ष
अनेकांना ऑफिसमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे याची समज नसते किंवा ते त्याकडे दुर्लक्ष करतात.
Feb 11, 2016, 09:13 PM ISTमासिक पाळी दरम्यान पोटदुखी दूर करण्यासाठी सोप्या टीप्स
मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो.
Feb 10, 2016, 08:30 PM ISTदातांच्या सौंदर्यात अशी भर टाका, पिवळेपणा दूर करण्यासाठी १० घरगुती उपाय
दातांची चमक वाढवून पिवळेपणा कमी करण्यासाठी खास घरगुती उपाय पाहा.
Feb 10, 2016, 10:46 AM ISTअँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी या काही सोप्या टीप्स
मुंबई : आज अनेक स्मार्ट फोन हे अँड्रॉइड सिस्टीमवर असतात.
Feb 5, 2016, 12:33 PM ISTचांगली झोप येण्यासाठी हे चार उपाय करा
मुंबई : चांगली तब्येत हवी असेल, तर तितकीच चांगली झोपही मिळणे आवश्यक आहे.
Jan 22, 2016, 08:45 PM ISTकॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काही टीप्स
जगात कॅन्सरने सर्वाधिक मृत्यू होतात, या धोकादायक रोगापासून दूर राहण्यासाठी काही महत्वाच्या टीप्स आहेत. कॅन्सर शरीरातील पेशींमध्ये झपाट्याने पसरणारा रोग आहे.
Jan 19, 2016, 12:49 PM ISTस्मार्ट वुमन : हिवाळ्यात नखांची आणि ओठांची काळजी कशी घ्याल..?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 02:39 PM ISTस्मार्ट वुमन : स्मार्ट टिप्स हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 02:22 PM ISTयश हवं असेल तर या गोष्टीपासून राहा दूर!
आपण आयुष्यात खूप कष्ट घेतो, यश मिळविण्यासाठी खूप झटत असतो. मात्र संशय, शंका आपल्या ध्येयाच्या आड येतो. आपल्याला जे हवंय ते मिळविण्यासापासून दूर करतो. त्यामुळं आयुष्यात यश मिळवायचं असेल तर काही बाबी लक्षात ठेवा.
Nov 1, 2015, 11:12 AM ISTअॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय
अॅसिडिटी नियंत्रणात आणण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, त्या गोष्टींचं सेवन केलं तर निश्चितच तुमची अॅसिडीटी नियंत्रणात येऊ शकेल. मात्र अॅसिडीटी वेळीच नियंत्रणात आणणे महत्वाचे आहे, वेळेवर खाणे, झोपणे हे अॅसिडीटी नियंत्रणात आणण्यासाठी रामबाण उपाय आहेत.
Sep 16, 2015, 06:23 PM ISTया टिप्सने आपली सेक्स लाइफ बनवा मजेदार
मनुष्य जीवनात लैंगिक सुखाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे मानले जाते ती एखाद्या व्यक्तीची सेक्सुअल लाइफ चांगली असेल तर तो प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. शरीराला हेल्दी राहण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगल्या सेक्सुअल लाइफची गरज आहे. काही अशा टीप्स आहे त्याने सेक्स लाइफ आणखी चांगली होऊ शकते.
Sep 7, 2015, 04:17 PM ISTघरातील पाणी वाचविण्यासाठी खास टिप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 12:49 PM IST