"ब्लाऊज"चं महत्व, सायली राजाध्यक्ष देतात खास टिप्स
साडी हा स्त्रियांच्या पेहरावातील अतिशय महत्वाची गोष्ट.
Dec 20, 2017, 01:01 PM ISTथंडीच्या दिवसात मॉर्निग वॉक करताना 'ही' काळजी घ्या!
मॉर्निग वॉक आरोग्यास फायदेशीर असला तरी थंडीच्या दिवसात सकाळी वॉक घेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Dec 13, 2017, 01:32 PM ISTप्रत्येक वेळेस केस कापण्यापूर्वी धुणं गरजेचेच असते का ?
तुम्ही सलोनमध्ये गेल्यानंतर प्रत्येक वेळेस तुमचे केस धुतले जातात का ? खरंच हेअर कट पूर्वी केस ओले करणे गरजेचे आहे का ?
Nov 29, 2017, 04:28 PM ISTडार्क सर्कल्स लपवण्यासाठी खास '५' टिप्स!
सौंदर्याच्या बाबतीत आजकाल मुली बऱ्याच जागरूक झाल्या आहेत.
Nov 23, 2017, 08:37 PM ISTमच्छरांना पळवून लावणा-या घरगुती टीप्स
पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Nov 1, 2017, 03:43 PM ISTस्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी खास '६' घरगुती उपाय !
स्ट्रेच मार्क्स साधारणपणे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर येतात.
Oct 10, 2017, 10:19 PM ISTजागतिक हृदय दिवस : असे बनवा आपले हृदय निरोगी
आपले हृदय निरोगी ठेवण्याच्या काही टीप्स
Sep 29, 2017, 10:24 AM ISTकसा निवडाल कॉम्प्यूटर माऊस ..
कॉम्प्यूटरवर काम करत असताना माऊस हा अत्यंत महत्त्वाचा घटक. माऊस चांगला तर, कॉम्प्यूटरवरचे काम अधिक सोपे होऊ जाते. म्हणूनच माऊस निवडताना काळजी घ्या. ही काळजी घेताना कोणत्य गोष्टी विचारात घ्याल..? त्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स…
Sep 28, 2017, 11:31 PM ISTलहान मुलं रात्री झोपेत दात चावण्याची 'ही' आहेत कारणे !
मुलांमध्ये दात चावण्याची सवय सामान्यपणे आढळून येते. पण ही सवय बरेचदा दिसून आल्यास पालकांसाठी हा चिंतेचा विषय ठरतो.
Sep 6, 2017, 10:17 PM ISTकॅरोलिनच्या फिटनेस टिप्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 03:09 PM ISTलठ्ठपणा कमी कऱण्यासाठी साधासोपा उपाय
व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
Apr 3, 2017, 10:40 AM ISTमोबाईल इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी टीप्स
अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.
Mar 26, 2017, 10:58 AM ISTया टिप्स तुम्हाला सकाळी लवकर उठण्यासाठी मदत करतील
लवकरच निजे लवकर उठे त्यास आरोग्यसंपदा लाभे असे म्हटले जाते. मात्र आपल्यापैकी किती जण हा नियम पाळतात. याचे हो असे उत्तर फार कमी जणांचे असेल.
Feb 17, 2017, 02:39 PM ISTया 7 उपायांनी पळवा हृदय विकाराचा धोका
रोजच्या ताणामुळे हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी आपण हृदय विकाराचा धोका टाळू शकतो.
Sep 23, 2016, 05:19 PM ISTफ्लुएन्ट इंग्रजी बोलण्याच्या सहा सोप्या पद्धती...
इंग्रजी ही एक अशी भाषा आहे जी तुम्हाला प्रत्येक कामासाठी उपयोगी पडते.
Sep 14, 2016, 11:40 AM IST