todays news

Viral News : महिलेचा भर रस्त्यात आंदोलन, Topless होत म्हणाली....

एक्टिविस्ट लॉराने सांगितले की, तिला आंदोलकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलायचा आहे.

Sep 5, 2021, 05:54 PM IST

WhatsApp चं जबरदस्त फीचर लवकरच बाजारात... आता मेसेजवरही यूजर्स देऊ शकणार इमोजीसह प्रतिक्रिया

फेसबुक, इन्स्टाग्राम, आयमेसेज आणि अगदी लिंक्डइन सारख्या अ‍ॅप्सवर हे वैशिष्ट्य आधीच उपलब्ध आहे. 

Sep 5, 2021, 02:28 PM IST

Google Map ला कसे समजते कुठे पोहोचायला तुम्हाला किती वेळ लागेल? हे कसं शक्य आहे?

तुम्ही ही रस्ता शोधण्यासाठी किंवा कोणत्यातरी ठिकाणावर जाण्यासाठी गुगल मॅपचा अनेकदा वापर केला असावा.

Sep 5, 2021, 02:17 PM IST

कोणत्या देशाकडे सर्वात घातक शस्त्रे? भारत-पाकिस्तानमध्ये कोण आहे पुढे? जाणून घ्या

अमेरिका आणि इतर काही देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्या आहे. 

Sep 5, 2021, 02:10 PM IST

आपण ११, २१, ५२, १०१ रुपये शगुन म्हणून का देतो? १ रुपया जास्त देण्यामागचे कारण काय?

जर तुम्ही इतिहासात पाहिलात तर तुम्हाला समजेल की, यामागचे कारण काय असू शकते.

Sep 4, 2021, 08:03 PM IST

Wedding Video : विधी दरम्यान अचानाक उठली आणि मंडपातून सरळ चालत सूटली नववधू... मग अशी आली परत

एक लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 4, 2021, 07:56 PM IST

भावोजी- मेहूणीच्या प्रेमाने घेतलं धक्कादायक वळण आणि उचललं 'हे' मोठं पाऊल

 प्रेम हे प्रेम असतं आणि ते कधी आणि कोणाशी होऊ शकतं हे काही आपण सांगू शकत नाही. 

Sep 4, 2021, 04:57 PM IST

बायकोला उठवण्यासाठी या नवऱ्याने जे केलं, अशी हिंमत कोणीच करु शकणार नाही... पाहा व्हिडीओ

नवऱ्याने कितीही काही केलं तरी त्याला बायको समोर नमतं घ्याव लागतं.

Sep 4, 2021, 04:41 PM IST

Hyundai ड्रायव्हरलेस RoboTaxi लवकरच बाजारात, याचे फीचर लगेच जाणून घ्या

हे सर्व इलेक्ट्रिक ह्युंदाई Ioniq 5 वर आधारित आहे, जे या वर्षाच्या सुरुवातीला सादर केले गेले होते.

Sep 4, 2021, 01:58 PM IST

स्वस्त दरात अन्नधान्य घेण्याव्यतिरिक्त, 'या' कामांसाठी ही होतो रेशन कार्डाचा वापर

देशातील अनेक राज्यांमध्ये रेशन दुकानांवर बायोमेट्रिक फिंगरप्रिंट तुम्हाला दिसले असेल

Sep 4, 2021, 01:52 PM IST

अति व्यायाम तरुणाच्या जिवावर बेतलं...अखेरच्या 2 मिनिटांचा व्हिडीओ CCTV कैद

कोरानामुळे सगळेच लोकं घरी असल्याने आपल्या शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी लोकांचा कल जिम आणि व्यायामकडे वाढला आहे.

Sep 3, 2021, 08:47 PM IST

महिला कॉन्सटेबलच्या प्रेमात आंधळ्या नवऱ्याने पत्नीसह 2 मुलांना संपवलं... अखेर आखला स्वत:च्याच हत्येचा कट

परंतु तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पुढे आणखी कहरच केला.

Sep 3, 2021, 07:41 PM IST

iPhone यूजर्स सावधान! 'या' चार्जींग केबल ने हॅक होऊ शकतो तुमचा मोबाईल...

एमजी नावाच्या सुरक्षा संशोधकाने एक लाइटनिंग केबल विकसित केली आहे.

Sep 3, 2021, 07:28 PM IST

श्रावणामुळे 'खाऊन नाही, पाहून तरी मनं भरू'; म्हणणाऱ्या तरुणाला कोंबड्याच्या नादाला लागणं पडलं महागात, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमी अनेकदा इंटरनेटवर त्यांचे फोटो, व्हिडीओ बघण्यात वेळ घालवतात.

Sep 3, 2021, 06:31 PM IST

13 हजारांच्या सूटसह iPhones उपलब्ध, Flipkart देतोय ग्राहकांना शानदार ऑफर

या व्यतिरिक्त, आयफोन 12 15 हजार रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे.

Sep 3, 2021, 03:04 PM IST