todays news

iPhone 13च्या लाँचनंतर iPhone 11 ची किंमत घसरली, काय आहे नवीन किंमत? जाणून घ्या

विशेष म्हणजे, आयफोन 12, आयफोन 12 mini आणि आयफोन 11 च्या सर्व प्रकारांची किंमत बदलण्यात आली आहे.

Sep 16, 2021, 04:38 PM IST

रेल्वे प्रवासाच्या तिकिटावर 'या' सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हे तिकीट तुम्हाला फक्त ट्रेनमध्ये बसण्याचा अधिकार देत नाही, तर या ट्रेनच्या तिकीटामुळे तुम्ही आणखी काही गोष्टींचा लाभ देखील घेऊ शकता.

Sep 16, 2021, 04:24 PM IST

तुमचा iPhone स्लो चार्ज होतोय का? या 5 ट्रिक वापरा आणि चार्जिंग बूस्ट करा

तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल? तर आज आम्ही तुम्हाला काही ट्रीक सांगणार आहोत.

Sep 16, 2021, 01:17 PM IST

Vim साबणाने दात साफ करायचा व्यक्ती, तोंडाची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण

व्यक्तीने आपले दात चमकवण्यासाठी जे केलं ते खरोखरचं धक्कादायक आहे. 

Sep 16, 2021, 01:08 PM IST

पेट्रोल-डिझेलसंदर्भात लवकरच गुडन्यूज, निम्म्या दरात मिळणार इंधन?

GST वरील सिंगल नेशन दराअंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवरील करा विषयी मंत्र्यांचे पॅनल विचार करणार आहे. 

Sep 15, 2021, 07:07 PM IST

Crime : सनकी बापाने मुलीला टाकले वॉशिंग मशीनमध्ये आणि स्विच ऑन केलं बटण, पण...

असे म्हटले जाते की, राग ही राक्षस असतो कोणत्याही माणसाला तो आला की, कोणीही मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही.

Sep 15, 2021, 02:08 PM IST

Indian Railway : ट्रेनच्या तिकिटवर हा कोड असेल तर समजा, सगळ्यात आधी होणार सीट कन्फर्म

ट्रेनच्या आरक्षण तिकिटवर अनेक महत्वाची माहिती लिहिलेली असते. 

Sep 15, 2021, 12:25 PM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या महागाईपासून लवकरच दिलासा? सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत, ज्यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

Sep 14, 2021, 06:27 PM IST

तुम्ही भेसळयुक्त तूर डाळ तर खात नाही ना? अशी ओळखा खरी डाळ

त्यामुळे आपण बारकाईने जरी डाळ पाहिली तरी आपल्याला त्यातील फरक समजणार नाही.

Sep 14, 2021, 05:23 PM IST

धक्कादायक! टूथपेस्ट समजुन उंदीर मारण्याच्या औषधाने ब्रश केल्यानं धारावीतील मुलीचा मृत्यू

या मुलीने टूथपेस्ट समजून चुकून उंदीर मारणाऱ्याच्या औषधाने ब्रश केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

Sep 14, 2021, 03:49 PM IST

बँक खात्याच्या KYC मध्ये तुम्ही 'ही' चूक तर केली नाही ना? RBIकडून महत्वाची माहिती

कोणतीही बँक किंवा संस्था त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी जाणून घेऊ इच्छितात.

Sep 14, 2021, 03:30 PM IST

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! इतके तास बंद रहाणार बँकेच्या सेवा, कारण आणि वेळ माहित करुन घ्या

तुम्ही देखील SBI चे ग्राहक असाल, तर तुम्हाला कोणत्या कालावधीत सेवा बंद राहतील हे देखील माहित असले पाहिजे.

Sep 14, 2021, 02:42 PM IST

भारतीय टीमचा नवीन कॅप्टन बनण्यासाठी दावेदार होता 'हा' खेळाडू, पण आता T20 WC संघातही जागा नाही

संघात काही अनुभवी क्रिकेट खेळाडूंसाठी जागा करण्यात येऊ शकली असती, परंतु सिलेक्टर्सनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

Sep 14, 2021, 02:06 PM IST

Apple iPhone 13 Launch: भारतात आज किती वाजता लाँच होणार iPhone 13? वेळ आणि ठिकाण जाणून घ्या

हा लाँच भारतात कोणत्या वेळी लाइव्ह असेल आणि तो कसे बघता येईल?

Sep 14, 2021, 01:18 PM IST

एका नाण्याच्या बदल्यात कमवा 5 लाख रुपये, फक्त तुमच्याकडे 'हे' नाणं हवं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

असे लोक तुम्हाला नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये देऊ शकतात. 

Sep 14, 2021, 12:50 PM IST