प्रत्येक गोष्टीत पार्टनर आणतोय अडथळा? Toxic रिलेशनशिपचे 7 इशारे
तुम्हालाही तुमचा पार्टनर प्रत्येक गोष्टीसाठी करतो अडवतो. तुम्हालाही प्रत्येक गोष्टीसाठी घ्यावी लागते पार्टनरची परवानगी तर जाणून घ्या टॉक्सिक रिलेशनशिपचे 7 इशारे...
Oct 24, 2024, 08:01 PM ISTToxic Relationship : गुदमरणाऱ्या नात्यातही महिला इतका जीव का ओततात? कारण अतिशय महत्त्वाचं
Why Women Stay in Toxic Relationship : महिला टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? त्यामागची कारणे किती महत्त्वाची. जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घ्या
Mar 8, 2024, 05:26 PM IST'अशा' मुलांच्या लगेच प्रेमात पडतात मुली
Relationship Tips: माझ्या पार्टनरने माझी खूप काळजी घ्यावी असे प्रत्येक मुलीला वाटते. तुम्ही ईमानदार असायला हवे.तर मुलगी तुमच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवेल. कोणत्याही मुलाचा साधा-सरळ स्वभाव मुलींन आकर्षित करतो. आनंदी व्यक्तीमत्व असलेल्या मुलाकडे मुलगी आकर्षित होते.
Sep 10, 2023, 09:32 AM ISTRelationship Tips : रिलेशनशिपमध्ये 'या' गोष्टी चुकूनही बोलू नका, नाहीतर होईल Breakup
Relationship Tips : प्रेमाच्या नात्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे असते.तुमच्या पार्टनरला खोटे बोलण्याची सवय असल्यास, ही सवय वाढतच जाते आणि तुमच्या ब्रेक-अपचे कारण बनू शकते.
Mar 14, 2023, 04:32 PM ISTRelationship Tips: लाईफ पार्टनरच्या कामात अशा प्रकारे Help करा, तुमचे प्रेम होईल एकदम घट्ट
Relationship : आजकाल महिला असो वा पुरुष सर्व नोकरी किंवा व्यवसाय करतात. अशा वेळी पुरुषांनीही आपल्या घरात आपल्या जोडीदाराच्या मदतीसाठी हात पुढे करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या जोडीदाराचा भार कसा हलका करु शकता?
Oct 22, 2022, 03:19 PM ISTतुमचा Possessive स्वभाव ठरतोय ब्रेकअपचे कारण, अशा चुका कधीही करू नका
Relationship Tips : प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नातेसंबंधात असता तेव्हा तुमच्या जोडीदारासोबत जास्त पझेसिव्ह राहणे धोकादायक ठरू शकते. त्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 04:45 PM ISTतुम्ही टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये आहात? हे आहेत टॉक्सिक रिलेशनीपचे ५ संकेत
प्रत्येकाची रिलेशनशीप सारखी नसते.
Apr 25, 2021, 04:04 PM IST