Indian Railways : रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी करा 'हे' सोपं काम
Indian Railways : रेल्वेनं प्रवास करण्यामागचं मुख्य कारण ठरतं ती म्हणजे वेळेची बचत. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेनं किमान खर्चात अपेक्षित प्रवास कमी त्रासासह पार पडतो.
Nov 29, 2024, 11:01 AM IST
कन्फर्म सीटसाठी धावपळ कशाला? एका मिनिटात असं बुक करा तात्काळ तिकीट, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या
IRCTC Tatkal Ticket Booking: ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते.
Nov 2, 2024, 12:11 PM ISTभारतीय रेल्वे महिलांना देते 'या' 10 खास सुविधा
Indian Railway Special Facilities For Female Travellers Train Rules Know Here: भारतीय रेल्वे महिलांना देते 'या' 10 खास सुविधा. रेल्वेच्या नियमांनुसार 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांना ट्रेनच्या तिकिटांत 50 टक्क्यांपर्यंतची सूट मिळते
Oct 16, 2024, 02:38 PM ISTFestive Season मध्ये रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा Flight Ticket; आता विमानप्रवास सर्वांनाच परवडणार
How to book Budget Flight Ticket? विमान प्रवास करायचाय पण, खर्च परवडत नाही? आताच पाहा ही माहिती. तुमच्या कामाचं हे फिचर कायम लक्षात ठेवा
Sep 26, 2023, 03:29 PM ISTRailway Ticket Booking : आयत्यावेळी कसं बुक कराल तत्काळ रेल्वे तिकीट? पाहा सोप्या Steps
Railway Ticket Booking : आता मात्र यातचं काहीही करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही IRCTC मधूनच तत्काळ रेल्वे तिकीट काढू शकता. ज्यासाठी रेल्वे प्रवासाच्या एक दिवस आधी तिकीट खिडकी खुली होते.
Feb 28, 2023, 10:58 AM IST
रेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल
IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.
Nov 22, 2022, 03:18 PM ISTIndian Railways: रेल्वे तिकिटावर असलेले WL, RSWL, PQWL, GNWL या शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
Indian Railways: लांब पल्ल्याच्या तिकीटाचे बुकींग केल्यानंतर त्यावर पीएनआर नंबर, CNF, RAC, WL, RSWL,PQWL,GNWL अशा विविध शब्दांचा उल्लेख केलेला असतो.
Nov 9, 2022, 01:54 PM ISTधावती ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला आणि...पाहा धक्कादायक VIDEO
Train Viral Video: सोशल मीडियावर (Video viral on social media) आपण रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. धावती ट्रेन पकडणं जीवावर बेतं हे अनेक वेळा सांगून तरी लोकं वारंवार या गोष्टी करतात.
Nov 4, 2022, 03:24 PM IST
Diwali 2022 : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; पण कसा? जाणून घ्या
Travel Without Reservation: दिवाळी आणि छठ पूजाच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत असते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला जर कन्फर्म तिकीट मिळाल नसलं तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या...
Oct 12, 2022, 10:36 AM ISTIndian Railways : अशापद्धतीने रेल्वेचं मोफत तिकीट बुक करा, रेल्वेकडून प्रवाशांसाठी मोठी योजना
आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रेल्वेने प्रवास केला असणार. रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चीक असतो, ज्यामुळे तो सर्वांना परवडणारा असतो.
Jun 22, 2022, 03:35 PM ISTIRCTCची नवी वेबसाईट, मिनिटाला १० हजार तिकिटांचे बुकिंग शक्य
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग (Railway Ticket Booking) आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे.
Dec 31, 2020, 10:31 AM IST