train

Video : धावत्या ट्रेनमधून महिलेची प्लॅटफॉर्मवर उडी आणि मग...

Trending Video : अचानक धावत्या ट्रेनमधून एका महिलेने प्लॅटफॉर्मवर उडी मारली, हा धक्कादायक प्रकार रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

Dec 24, 2022, 01:04 PM IST

Video : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...

viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...

Dec 18, 2022, 11:52 AM IST

मथुरेचा Hero! धावत्या ट्रेनमध्ये पोहचवलं औषध; डॉक्टरांच्या मदतीला देवासारखा धावला

Medicine Shopkeeper did a heart wrenching act:  प्रेम औषध घेऊन तयार होता. ट्रेन मथुरा येथे फक्त दोन मिनिटे थांबणार होती. ट्रेन आल्यावर प्रेम औषध घेऊन येईल, अशी आशा सर्वजण करत होते. मात्र...

Dec 12, 2022, 10:28 PM IST

Indian Railway: ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' का लिहिलेलं असतं...जाणून घ्या इंटरेस्टिंग अर्थ

Indian Railway Symbol: काही जणांनी फक्त या चिन्हाकडे इंग्रजी अक्षर X म्हणून पाहिलं असेल. पण हे इंग्रजीतील X अक्षर नसून एक चिन्ह आहे. भारतीय रेल्वे नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह लिहिणं अनिवार्य आहे. 

Dec 6, 2022, 10:44 AM IST

Video: एक दोन नाही तर नऊ तास उशिराने आली ट्रेन, मग काय प्रवाशांनी केला असा जल्लोष

Passengers At Platform: हिवाळ्याचा हंगाम सुरु असून दाट धुक्यामुळे ट्रेनचं वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत 9 तास विलंबाने प्लॅटफॉर्मवर आली. ट्रेन आल्याचं पाहाताच प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. 

Nov 30, 2022, 01:51 PM IST

आवरा! बोगदा खोदून चोरट्यांनी पळवलं रेल्वे इंजिन; घटना तुम्हाला हैराण करेल

चोरट्यांचा पराक्रम; रेल्वेचं इंजिन (Railway Engine) चोरण्यासाठी बोगदा खोदला आणि....

 

Nov 25, 2022, 12:46 PM IST

Axle Counter Box: रेल्वेरुळाच्या बाजूला असलेल्या बॉक्समध्ये नेमकं काय असतं? जाणून घ्या

Uses Of axle counter box: रेल्वे रुळाजवळील सर्व बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की हे बॉक्स का लावले जातात. चला तर या बॉक्सचं कार्य समजून घेऊया.

Nov 20, 2022, 08:00 PM IST

Shocking Video: रेल्वे ट्रॅक क्रॉस करतना निघालं बूट, तितक्यात ट्रेन आली आणि...

Train Accident Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही घटना इतक्या विदारक असतात की, पाहतानाच अंगावर काटा येतो. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ (Railway Accident Video) पाहताना डोळे मिटून घेण्याची वेळ येते.

Nov 16, 2022, 06:37 PM IST

Station Name: पिवळ्या बोर्डवर काळ्या रंगात का लिहितात रेल्वे स्टेशनची नावं? जाणून घ्या या मागचं कारण

देशात रेल्वेचं जाळं सर्वदूर पसरलं असून लाईफलाईन बोललं जातं. भारतीय रेल्वेने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रगतीला वेग दिला. जगात भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकावर आहे. तर आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. रेल्वेने दररोज 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक होते. 

Nov 16, 2022, 03:54 PM IST

Viral Video : चालती ट्रेन पकडताना तोल गेला आणि प्लॅटफॉर्म-ट्रेनदरम्यान अडकला प्रवासी

Train Viral Video :  धावती ट्रेन पकडतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral on social media) होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कं व्हाल. 

Nov 9, 2022, 07:20 AM IST

धावती ट्रेन पकडताना तरुणाचा तोल गेला आणि...पाहा धक्कादायक VIDEO

Train Viral Video: सोशल मीडियावर (Video viral on social media) आपण रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. धावती ट्रेन पकडणं जीवावर बेतं हे अनेक वेळा सांगून तरी लोकं वारंवार या गोष्टी करतात.

 

Nov 4, 2022, 03:24 PM IST

देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा

देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये धावणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होती. 

Nov 3, 2022, 07:18 PM IST