ट्रेनमधून किती वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास?
देशाच्या कानाकोपऱ्याला एकमेकांशी जोडण्यासाठी ट्रेनची भूमिका महत्वाची असते. भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करतात.भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. पण ट्रेनमधून किती वर्षापर्यंतची मुले मोफत प्रवास करु शकतात? माहिती आहे का? ज्या मुलांचे वय 1 ते 4 वर्षापर्यंत असते त्यांच्याकडून कोणतेच तिकीट घेतले जात नाही.
Apr 1, 2024, 05:08 PM ISTट्रेनमध्ये सीटखाली उंदीर, महिला प्रवाशाने शेअर केला VIDEO; रेल्वेने काय उत्तर दिलं पाहा
एका महिला प्रवाशाने ट्रेनमध्ये आलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे. तिने व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये डब्यात उंदिर निर्धास्तपणे फिरताना दिसत आहे. यावर रेल्वेनेही उत्तर दिलं आहे.
Mar 19, 2024, 03:44 PM IST
धक्कादायक! वेगवान एक्सप्रेसमुळे रुळ वाकले, लोकल वेळीच थांबली नाहीतर..; प्रवाशांच्या जीवाशी खेळ
Mumbai Local Train Updates: प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरुन जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीचे डब्बे नेहमीपेक्षा अधिक हलत असल्याचं दिसून आल्याने रेल्वे मजुराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर जे काही त्याला दिसलं ते पाहून धक्काच बसला.
Mar 11, 2024, 10:45 AM ISTमुंबई-कोल्हापूर प्रवास आता 'वंदे भारत'ने! पुण्यातूनही 'या' शहराला करणार कनेक्ट
New Vande Bharat Express in Maharashtra: प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मार्गावर 2 नव्या वंदे भारत सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. या नव्या वंदे भारत महाराष्ट्रातील सातव्या आणि आठव्या क्रमांकाची वंदे भारत असणार आहे.
Mar 6, 2024, 08:53 AM ISTआता ट्रेनमध्ये ऑर्डर करा आवडत्या हॉटेलचं जेवण, भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी सुविधा
IRCTC-Swiggy : आता तुम्हाला धावत्या ट्रेनमध्येही आपले आवडते खाद्यपदार्थ ऑर्डर करता येणार आहेत. IRCTC ने Swiggyबरोबर पार्टनरशिप केली आहे. सुरुवातीला चार स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली जाणार आहे.
Feb 23, 2024, 07:17 PM ISTरेल्वे रुळांच्या आजुबाजूला खडी का टाकलेली असते? जाणून घ्या
Railway Facts : तुम्ही कधी रेल्वेचे रुळ पाहिले आहेत का? रेल्वे रुळाच्या आजुबाजूला ही खडी नेमकी का पसरवतात किंवा विशिष्ट रचनेमध्ये का ठेवतात माहितीये?
Jan 30, 2024, 11:15 AM IST
शाळा सुटल्यावर मागे लागला कुत्रा, रेल्वे ट्रॅकवर चढले भाऊ-बहिण, इतक्यात वेगाने आली ट्रेन; 'पुढे जे घडलं..'
Brothers And Sisters Death: जोधपूरच्या माता का थान विभागात असलेली शाळा सुटल्यावर भाऊ बहिण घरी जात होते. अनन्या आणि युवराज सिंह अशी या भावा बहिणीचे नाव आहे.
Jan 20, 2024, 05:08 PM ISTरेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशानं मोबाईल चार्जिंग प्लगचा केला 'असा' वापर; शिक्षा अशी मिळाली की...
Indian Railway News : धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना रेल्वे विभागाकडून विविध सोयीसुविधा पुरवण्यात येतात. पण, त्यांचा योग्य वापर केला जाणंही तितकंच महत्त्वाचं.
Jan 15, 2024, 12:24 PM IST
'ज्या दिवशी माझ्या मुलीचा मृत्यू होईल त्यादिवशी आम्हीही....', ट्रेनसमोर उडी मारुन संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन
बिहारच्या गोपालगंज येथे एका कुटुंबाने ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिला आहे. रामसूरत महतो यांच्या कुटुंबातील कोणीही आता जिवंत राहिलेलं नाही.
Dec 8, 2023, 04:28 PM IST
Bullet Train | मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन सुरु होणार, प्रकल्पाचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर
Mumbai-Hydrabad Bullet Train Project very Soon
Nov 29, 2023, 08:40 PM ISTट्रेनमध्येच महिलेची प्रसूती, ज्या एक्सप्रेसमध्ये जन्म झाला तेच नाव मुलीला दिलं; बाळाचं नाव आहे...
Trending News In Marathi: एक्स्प्रेसमध्ये मुलीचा जन्म झाला. ट्रेनमध्ये सुखरुप प्रसूती झाल्यामुळं तिने ट्रेनच्या नावावरुनच मुलीचे नाव ठेवले आहे.
Oct 22, 2023, 09:03 AM ISTVideo : वंदे भारतच्या रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न; धक्कादायक व्हिडीओ समोर!
Vande Bharat Express Video : कोरोमंडल रेल्वे अपघाताप्रमाणे वंदे भारत रेल्वेचा अपघात (Accident attempt) करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTVideo : धावती ट्रेन पकडणं पडलं महागात, घसरून थेट रुळावर पडला अन् मग...
Viral Video : वारंवार घोषणा करुनही अनेक प्रवाशी जीवाची पर्वा न करता धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. काही लोक यशस्वी होतात पण काही लोकांना अपघाताला सामोरे जावं लागतं. अशाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Oct 1, 2023, 01:39 PM ISTअजबच! निवासी इमारतीतून कशी जाते एक हाय स्पीड ट्रेन?
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये एक हायस्पीड ट्रेन 19 मजली इमारतीवरून जाताना दिसत आहे. लोक खाली उभे आहेत आणि त्यांच्या फोनवर हे भव्य दृश्य रेकॉर्ड करत आहेत. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटते. तर या बद्दल जाणून घेऊया काही माहिती.
Sep 29, 2023, 05:01 PM IST
निष्काळजीपणाचा कहर! रेल्वे अपघातातील जखमी तरुणाला लावला रिकामा ऑक्सिजन सिलेंडर, शेवटी...
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ऑक्सिजन सिलेंडर जखमी व्यक्तीला लावला. पण अपघातात जखमी झालेल्या तरुणाची तब्येत आणखीनच बिघडली. ऑन ड्युटी डॉक्टरांनी रुग्णालयातील सीनिअर डॉक्टरांना बोलावलं. पण सीनिअर डॉक्टर येण्याआधीच तरुणाची मृत्यूशी झुंज संपली होती.
Sep 26, 2023, 05:56 PM IST