Trending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...
Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या....
Sep 6, 2024, 11:49 AM ISTघुबडच नाही तर 'हे' 7 प्राणी पण डोळे उघडे ठेवून झोपतात
प्रत्येकाला माहितीय की वटवाघुळ हे डोळे उघडे ठेवून झोपतात. त्यासोबत अजून 7 प्राणीदेखील डोळे उघडे ठेवून झोपतात, त्यांची नावं तुम्हाला माहितीय का?
Sep 3, 2024, 11:58 AM IST'स्त्री 2'ला टक्कर देण्यासाठी येतोय 'पुष्पा 2', पोस्टरसह चित्रपटाची रिलीज डेट निश्चित, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या धमाकेदार कमाईनंतर या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्यासाठी येतोय 'पुष्पा 2'. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाबाबत निर्मात्यांनी केली मोठी घोषणा.
Aug 29, 2024, 01:13 PM ISTपरदेशी महिलेने ताजमहलसमोर फोटो काढला, नंतर लिहिलं Don't Travel to India... तरी होतंय कौतुक
Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत.
Aug 28, 2024, 08:23 PM IST'पुष्पा 2' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली, आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात अल्लू अर्जुनचा धमाका
Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित 'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे.
Aug 28, 2024, 07:36 PM IST
चंद्र पृथ्वीवर आदळला तर काय होईल?
चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे शक्य नाही. पण असे झाले तर खूप विनाशकारी असेल. चंद्राचा आकार डायनासोरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या उल्केपेक्षाही खूप मोठा आहे.चंद्र पृथ्वीवर आदळला तर इथले जीवन पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. चंद्र आणि पृथ्वीच्यामध्ये असलेले ग्रॅव्हिटी अंतरात चंद्राचा ब्लास्ट होऊ शकतो.चंद्राचे तुकडे सॅटर्नप्रमाणे एक विशाल रिंग बनवतील.मग आधी छोटे तुकडे, मग मोठे तुकडे येऊन पृथ्वीवर आदळतील. छोटे तुकडे जळाले तरी वातावरणात खूप उष्णता निर्माण होईल.मोठे तुकडे पृथ्वीवर पडून तिला नष्ट करतील.कोणत्याही स्थितीत चंद्र पृथ्वीवर येऊन आदळणे हे आपल्यासाठी भयावह असेल.
Aug 27, 2024, 03:30 PM ISTTinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळी
Mumbai dating scam : मुंबईत डेटिंग अॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
Aug 26, 2024, 11:31 AM ISTViral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख
Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून.
Aug 20, 2024, 04:28 PM ISTसामना हरल्याची इतकी कठोर शिक्षा, खेळाडूंना लाथा-बुक्क्यांनी मारहाण... फूटबॉल कोचचा Video व्हायरल
Viral Video : क्रिकेट असो की फूटबॉल किंवा इतर कोणताही खेळ असो. खेळात पराभव झाला की वाईट हे वाटतंच. पण पराभव विसरून नव्या जिद्दीने मैदानावर उतरणं यालाच खिलाडीवृ्त्ती म्हणतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने पराभव पचवणं किती कठिण असतं हे दिसतंय.
Aug 19, 2024, 07:43 PM IST
रस्त्यावर व्हेज मंच्युरिअन खाताय, सावधान... सत्य कळल्यावर हादराल
Gobi Manchurian Ban : लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सध्या चायनिज पदार्थाची सर्वानाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचे म्हटले की अनेक जण चायनिज खाण्याचाच बेत करतात. पण चायनिज पदार्थाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Aug 14, 2024, 10:00 PM ISTमुकेश अंबानींच्या घरी कशा बनवल्या जातात चपात्या? अनोखी पद्धत पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
मुकेश अंबानींचा व्यवसाय आणि खासगी आयुष्य याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असते.भलेही हा परिवार लग्झरी आयुष्य जगतो पण त्यांचे जेवण खूपच साधे असते.अॅटिलायबद्दल सर्वांना आकर्षण असते. पण येथे किती नोकरचाकर काम करतात, त्यांना किती चपात्या लागतात?मीडिया रिपोर्टनुसार येथे गुजराती रोट्या जास्त बनवल्या जातात. अंबानींना डाळभात, चपाती आणि थोड्याफार प्रमाणात सलाडदेखील पसंत आहे. 27 मजल्याच्या अॅटिलियामध्ये चपाती हाताने नव्हे तर मशिनने बनते.एकावेळी एक चपाती नव्हे तर डझन, शेकडो चपात्या बनवल्या जातात.
Aug 9, 2024, 03:12 PM ISTअनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान रिसॉर्टचे भाडे किती? किंमत पाहून बसेल धक्का
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या गुआनाकास्ट येथे हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील हॉटेलची एका दिवसाची किंमत पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. वाचा सविस्तर
Aug 7, 2024, 08:09 PM ISTअंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात?
Astronaunt Interesting Facts: अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात? अंतराळाबद्दल माणसाच्या कुतूहलाला अंत नाही. जगभरातील अनेक अंतरावीर अवकाशात संशोधनासाठी जात असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचे काय केले जाते?
Aug 6, 2024, 01:59 PM IST
...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!
Aug 3, 2024, 04:01 PM ISTहिरा चाटल्याने खरंच माणसाचा मृत्यू होतो का?
हिरा चाटल्याने माणसाचा मृत्यू होतो असा दावा आहे. पण या दाव्यात किती तथ्य आहे हे जाणून घेऊयात. हिरा हे सर्वात महागडं आणि बहुमूल्य रत्न म्हणून ओळखलं जातं. दागिन्यांमध्ये तसंच काच कापण्यासाठी हिऱ्याचा वापर होतो.
Aug 1, 2024, 07:20 PM IST