न्युझिलंडने गाईच्या ढेकरवर लागणार टॅक्स हटवला! शेतकऱ्यांना का भरावा लागायचा कर? जाणून घ्या
New Zealand Cow Burp Tax:ऑक्टोबर 2022 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांच्या सरकारने प्राण्यांच्या ढेकरवर कर आणला होता. ही योजना 2025 पासून लागू करण्यात येणार होती.
Jun 17, 2024, 09:54 PM ISTराधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं?
Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding: राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग गाऊनवर काय लिहिलं होतं? उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी येत्या 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नाची गाठ बांधणार आहे. तर दुसरं प्री-वेडिंग फंक्शन इटलीमध्ये पार पडलं. त्यावेळी राधिका मर्चंटने घातलेल्या ड्रेसची जोरदार चर्चा आहे.
Jun 16, 2024, 08:03 PM IST‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?
Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.
Jun 12, 2024, 08:59 PM ISTमुलींना लग्नासाठी स्वतःपेक्षा लहान वयाचे तरुण का आवडतात?
Marriage Interesting Facts: आजकाल महिलांना लग्नासाठी कमी वय असलेले तरुण का पसंत असतात? असा प्रश्न विचारला जातोय. तरुण पुरुषांमध्ये अधिक प्रजनन क्षणता असते. त्यामुळे तरुण्य उलटून गेलेल्या जोडीदारापेक्षा तरुण जोडीदाराकडून महिलांना जास्त प्रमाणात अपेक्षा असतात.
Jun 11, 2024, 07:32 PM ISTIND vs PAK सामन्यावर प्रश्न विचारला अन् सेक्युरी गार्डचं डोकं फिरलं, युट्यूबरची गोळी झाडून हत्या
T20 World Cup 2024, India vs Pakistan: भारत-पाक सामन्यावर प्रश्न विचारल्याने एका युट्यूबरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. सेक्युरिटी गार्डला (Security guard) पोलिसांनी अटक केलीये.
Jun 11, 2024, 06:45 PM ISTनूडल्स, मासे, दारू.... भारतातील 'या' मंदिरांमध्ये मिळतो विचित्र प्रसाद
Hindu Temples in India: मंदिरात देवदेवतांपुढे नतमस्तक झाल्यानंतर प्रसाद म्हणून हातावर काही ना काही ठेवलं जातं. तुम्हाला माहितीये, देशात काही अशी मंदिरं आहेत जिथं अगदी विचित्र प्रसाद भाविकांच्या हातावर दिला जातो.
Jun 11, 2024, 02:11 PM IST
DSP प्रेयसीसोबत करत होता रोमान्स, अचानक पत्नीने दार ठोठवलं, पुढे जे घडलं...
Viral News : बायको मुलं माहेरी गेली म्हणून या DSP महाशयाने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं. दोघे घरात रोमान्स करत असताना दरवाजा ठोठावला गेला. बाहेर बायको होती पुढे जे घडलं...
Jun 9, 2024, 03:39 PM IST
कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं?
World Countries With Most Gold: कोणत्या देशाकडे आहे सर्वाधिक सोनं? भारतामध्ये एवढं सोनं होतं की इथून सोन्याचा धूर निघत होता, असे म्हटले जायचे. पण तुम्हाला माहित आहे का कोणत्या देशात सर्वाधिक सोने आहे. जगातील विकसनशील देशांच्या मध्यवर्ती बँका वेगाने सोने खरेदी करत आहेत. गेल्या चार महिन्यांत आरबीआयने स्वतः २४ टन सोन्याची खरेदी केली आहे.
Jun 3, 2024, 04:23 PM IST'ब्लॅक फॉरेस्ट' केकचा 'त्या' घनदाट, रहस्यमयी जंगलाशी नेमका काय संबंध? कसं पडलं हे नाव?
Black Forest Cake Interesting Facts : एखाद्याचा वाढदिवस असो किंवा मग एखादं सेलिब्रेशन... आनंदाच्या अनेक प्रसंगी केक कापण्याचा पायंडा अनेक ठिकाणी पाडण्यात आला आहे. अनेकांना ही कृती कितीही पाश्चिमात्य वाटली तरीही त्या कृतीमागे असणाऱ्या भावनाच अधिक महत्त्वाच्या. अशा या केकचा जेव्हाजेव्हा उल्लेख येतो तेव्हा एक चव कायमच सर्वांच्या पसंतीस उतरते.
May 30, 2024, 02:14 PM ISTतुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट
Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते.
May 27, 2024, 09:00 AM IST
VIDEO : थोरल्या जावेनं चिमुकल्या पुतण्याला पाजलं विष, हृदय पिळवटून टाकणारी घटना CCTV त कैद
Viral Video : सोशल मीडियावर नात्याला काळीमा फासणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला चिमुकल्याला काही तरी विष वाजताना दिसतंय. धक्कादायक म्हणजे धाकट्या जावूचे दोन मुलांचा याआधी मृत्यू झालाय.
May 24, 2024, 01:01 PM ISTDelhi Metro मध्ये तरुणीचा अश्लिल डान्स, Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी रिझर्व्ह कोच का असतात? असा प्रश्न आता सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर (Girl dance in reserved ladies coach) विचारला जाऊ लागला आहे.
May 19, 2024, 06:03 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' गावात घराला ना दरवाजे, ना टाळे!
Shani Shingnapur:महाराष्ट्रात असंही एक गाव आहे, जिथे कधीच चोरी होत नाही. आम्ही नाही तर त्या गावातील लोकंच असं सांगतात. महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर हे ते ठिकाण आहे. या गावाचे रक्षण स्वत: शनिदेव करतात, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या कारणामुळे येथील कोणत्या घरात दरवाजा दिसणार नाही. घरांव्यतीरिक्त येथे दुकान, बॅंकांनादेखील टाळे नसते. गावकऱ्यांची शनिदेवावर खूप श्रद्धा आहे. शनिदेव आपल्या घर आणि गावाची रक्षा करतात, असे गावकरी मानतात. याच आस्थेमुळे येथे आजही घरांमध्ये दरवाजे नसतात.
May 15, 2024, 04:19 PM ISTहातोडीने काचेला तडा देऊन ग्लास पोट्रेट काढणारा अवलिया
Simon Berger Glass Portait: हातोडीने काचेला तडा देऊन ग्लास पोट्रेट काढणारा अवलिया . पेटींगमध्ये काळानुरुप अनेक बदल होत गेले. कॅनव्हासपासून ते ग्सास पेंटींगला जगात खूप मागणी आहे. या सगळ्यात ग्लास पोट्रेट साकारणाऱ्या अवलियाची सध्या सोशलमीडियावर जोरदार चर्चा आहे.
May 15, 2024, 12:01 PM IST
कोण होती ती तवायफ? जिच्या फसवणुकीने मुघलांकडून हिसकावून घेतला 'कोहिनूर हिरा'
Kohinoor Diamond History : जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा एका तवायफमुळे मुघलांकडून हिसकावला गेला होता. तोच कोहिनूर हिरा आज ब्रिटनच्या क्राउन शतकानुशतके चमकतोय.
May 13, 2024, 06:20 PM IST