tukaram mundhe

..तर जबरदस्ती घरी बसवावे लागेल, मुंढेंचा विनंतीवजा इशारा

लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये नाहीतर जबरदस्ती घरात बसवावे लागेल असा विनंती वजा इशारा 

Mar 21, 2020, 02:21 PM IST

कोरोना : नागपुरातील उद्याने, बार-हॉटेल्सही ३१ मार्चपर्यंत बंद

नागपूर शहरातील सर्व उद्याने आजपासून बंद करण्यात आली आहेत.  

Mar 18, 2020, 06:46 PM IST

नागपूर पालिका कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा इशारा

तुकाराम मुंढे यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कान टोचले.

Feb 19, 2020, 03:27 PM IST

तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप नगरसेवकांचा संताप

 तुकाराम मुंढे यांच्या भेटीला गेलेल्या भाजप नगरसेवकांचा आपला  संताप आयुक्तानवर काढला.  

Feb 18, 2020, 09:24 PM IST
Nagpur Mahapalika Commissioner Tukaram Mundhe Visit Dumping Ground And Give Strict Instruction PT3M20S

नागपूर | तुकाराम मुंढे 'इन ऍक्शन'

नागपूर | तुकाराम मुंढे 'इन ऍक्शन'

Feb 12, 2020, 11:35 AM IST
Nagpur Mahapalika Commissioner Tukaram Mundhe Visit Dumping Ground PT3M9S

नागपूर | पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

नागपूर | पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

Feb 12, 2020, 11:00 AM IST

तुकाराम मुंढेंविरोधात नागपूरातील फेरीवाले आक्रमक

आंदोलनकर्त्यांकडून मनपावर मोर्चा काढण्यात आला.

Feb 10, 2020, 06:50 PM IST

तुकाराम मुंढे नागपूर पालिकेत दाखल, उशिरा पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना खडसावले

तुकाराम मुंढे यांनी आज नागपूर महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.  

Jan 28, 2020, 09:31 PM IST
Nagpur Tukaram Munde Take Charge Update PT58S

नागपूर : तुकाराम मुंढेंनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

नागपूर : तुकाराम मुंढेंनी स्वीकारला आयुक्तपदाचा पदभार

Jan 28, 2020, 04:40 PM IST
Tukaram Mundhe takes charge of Nagpur Mahanagar Palika commissioner post PT1M11S

तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ

तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ

Jan 23, 2020, 01:45 PM IST

तुकाराम मुंढेंच्या धास्तीने नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची पळापळ

अनेक कर्मचारी धावत पळत कार्यालयात पोहोचताना दिसले.

Jan 23, 2020, 01:18 PM IST
Nagpur Mayor Welcomed Tukaram Mundhe As Mahapalika Commissioner PT2M24S

नागपूर | तुकाराम मुंढे आता नागपूर महापालिकेत

नागपूर | तुकाराम मुंढे आता नागपूर महापालिकेत

Jan 22, 2020, 04:10 PM IST

नागपूर महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे, भाजपची डोकेदुखी वाढणार

 तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केली बदली

Jan 21, 2020, 08:06 PM IST

नाशिक पालिकेत नक्की काय चाललेय? तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेले अॅप बंद

 तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तक्रार निवारण करण्यासाठी सुरू केलेले अॅप आता डाऊनलोड करता येत नाही.  हे ॲप बंद करण्याची सुनियोजित तरतूद करण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. 

Apr 11, 2019, 05:57 PM IST