tv actress

अभिनेत्री पूजा मिश्राचा हाय व्होल्टेज ड्रामा, व्हिडिओ झाला व्हायरल

नेहमीच वादात असणारी टिव्ही अभिनेत्री पूजा मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आलीय. पूजाचा एक व्हिडिओ लीक झालाय. या व्हिडिओमध्ये एका हॉटेल कर्मचाऱ्यासोबत धक्का-बुक्की करतांना ती दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Sep 13, 2015, 07:05 PM IST

अभिनेत्रीचा चेजिंग रूममध्ये व्हिडीओ शूट, एकाला अटक

टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेजिंग रूममध्ये मेकअपच्या टेबलाजवळ मोबाईल फोन सापडला आणि तो व्हिडीओ मोडमध्ये सुरू असल्याचं समोर आल्याने ही बाब उघडकीस आली आहे.

Jul 13, 2015, 09:59 PM IST

हैदराबादेत सेक्स रॅकेट उघड, अभिनेत्री अटकेत

पोलिसांनी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मोतीनगर भागात छापा टाकून सेक्स रॅकेट उघड केलं आहे. पोलिसांनी छापेमारी दरम्यान दलालांसह एका टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीलाही अटक केली आहे.

Nov 27, 2014, 12:25 PM IST

अंकिता लोखंडे हॉस्पीटलमध्ये दाखल

झी टीव्हीवरच्या ‘पवित्र रिश्ता’ या कार्यक्रमाद्वारे घराघरांत पोहचलेली अभिनेत्री आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Sep 4, 2014, 09:12 AM IST

फ्लॅटचे आमिष, टीव्ही अॅक्ट्रेसवर भोंदू बाबाचा बलात्कार

मुंबईतील म्हाडाचा फ्लॅट मिळवून देण्याच्या बहाण्याने एका टीव्ही अॅक्ट्रेसवर भोंदूबाबाने बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अॅक्ट्रेसकडून जवळपास 23 लाख रुपयेही उकळले आहेत, असे दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आलेत.

May 13, 2014, 09:27 AM IST

टीव्ही अभिनेत्रीनं चार जणांना उडवलं

बॉलिवूड कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत टीव्ही कलाकारही दबंगगिरीत पुढं सरसावतायेत. कुठं हाणामारी तर कुठं कलाकारांची दादागिरी सुरू असतेच. मात्र यावेळी झालाय अपघात.

Aug 2, 2013, 04:05 PM IST