twitter layoffs

Google ने 2 हजार कर्मचाऱ्यांनंतर आता रोबोट्सना कामावरुन काढलं; करायचे 'हे' काम

Google layoff : काही दिवसांपूर्वी गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासंदर्भात कर्मचाऱ्यांना गुगलचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर पिचाई यांनी एक भावनिक मेलदेखील पाठवला होता. त्यानंतर आता मोठा निर्णय घेण्यात आला आले.

Feb 26, 2023, 06:12 PM IST

खूप झाले लाड; गप्प ऑफिसला या 80 तास काम करा, Elon Musk च्या नव्या नियमांची दहशत

एलॉन मस्क (Elon Musk) या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या हाती ट्विटरची (Twitter) सूत्र गेली आणि त्यानं आपल्या हाती कारभार येताच कंपनीत मोठे आणि लक्षवेधी बदल करण्यास सुरुवात केली

Nov 12, 2022, 08:29 AM IST

Twitter : आता 'ही' Tick असेल तर तुमचं अकाऊंट ऑफिशल, जाणून घ्या कसं करायचं ते..

Elon Muskan :  एलोन मस्कन यानी ब्लू टिक्स (Blue ticks) घेण्यासाठी महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे, अशी घोषणा केली होती. आता एलोन मस्कन यांनी ट्विटरच्या ऑफिशल अकाऊंटबद्दल (Twitter official account) मोठा घोषणा केली आहे.

Nov 10, 2022, 10:01 AM IST

Twitter नंतर आता Meta चा दणका; Mark Zuckerberg ने उचललं धक्कादायक पाऊल!

Facebook layoffs news : काही दिवसांपूर्वी ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी  देखील असाच एक निर्णय घेतला होता. मात्र...

Nov 9, 2022, 07:26 PM IST

Twitter मधून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या भारतीय कर्मचाऱ्याची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल; त्यातून बरंच शिकण्यासारखं

एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे ट्विटरची (Twitter) जबाबदारी जाताच त्यांनी या कंपनीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला वरिष्ठ हुद्द्यांवरील कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता (Twitter Layoffs ) दाखवल्यानंतर आता सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची नोकरीही संकटात आली आहे. 

Nov 5, 2022, 12:41 PM IST