शंकराचार्यांचा उद्धव ठाकरेंना 'आशीर्वाद' , महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद
Maharashtra Politics : शंकराचार्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले... त्यावरून नवा राजकीय वाद सुरू झालाय.. शंकराचार्य नेमकं काय म्हणाले? त्यावरून राजकीय सामना कसा सुरू झालाय? पाहूयात
Jul 16, 2024, 08:53 PM IST'याला हिंदुत्व मानता येणार नाही, हा हिंदूंचा विश्वासघात'; उद्धव ठाकरेंसमोर शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अवीमुक्तेश्वरानंद (Swami Shankaracharya Avimukteshwaranand)यांनी सोमवारी मातोश्रीवर (Matoshree) जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठं विधान करत उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला असून, ते सर्वात मोठं पाप असल्याचं म्हटलं.
Jul 16, 2024, 11:38 AM IST
शंकराचार्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली
Shankaracharya went to Matoshree and met Uddhav Thackeray
Jul 15, 2024, 09:05 PM ISTमोठा विश्वासघात झाला! उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडी सोडण्याची धमकी?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीआधी मविआत राजकीय नाट्य रंगलं. वाद एवढा वाढला की, ठाकरेंनी थेट मविआ सोडण्याची धमकी दिल्याचं समजतंय.
Jul 15, 2024, 08:29 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'
Uddhav Thackeray: येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
Jul 15, 2024, 10:55 AM ISTविधान परिषदेच्या विजयानंतर नार्वेकर 'मातोश्री'वर ठाकरेंच्या भेटीला
Milind Narvekar Arrives Matoshree To Meet Uddhav Thackeray After Vidhan Parishad Election
Jul 13, 2024, 03:35 PM ISTVIDEO : ...अन् खास 'तिच्या'शी बोलण्यासाठी आदित्य ठाकरेंनी वडिलांना थांबवलं; भेटीनंतर छोटी मिठीही मारली
Aditya and Uddhav Thackeray From Ambani Wedding : आदित्य ठाकरे यांनी वडील उद्धव ठाकरे यांना थांबवलं अन्... पाहा व्हायरल व्हिडीओ
Jul 13, 2024, 11:18 AM IST'सगळ्या पक्षांनी मिळून पवार साहेबांचा करेक्ट...'; मविआच्या पराभवाचं मनसेकडून 'विश्लेषण'
Maharashtra Legislative Council Election 2024 Result: 11 पैकी 9 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचे दोन आणि ठाकरे गटाचा एक उमेदवार जिंकला. मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिलेला उमेदवार पडला.
Jul 13, 2024, 11:09 AM IST'उद्धव ठाकरेंची रणनिती वगैरे म्हणण्याची...'; नार्वेकरांच्या विजयानंतर मनसेचा खोचक टोला
Maharashtra Legislative Council Election 2024 Result: विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार लढवण्याचा डाव त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळालं.
Jul 13, 2024, 07:30 AM ISTममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंची मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद
Mamata Banejree Uddhav Thackeray Press Confeence in Mumbai
Jul 12, 2024, 09:10 PM ISTपरदेशी पाहुण्यासाठी प्राइवेट जेट, अनंत-राधिकाच्या वेडिंगची गेस्ट लिस्ट पाहिली का?
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी बॉलिवूडपासून ते राजकीय बड्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
Jul 10, 2024, 06:46 PM ISTयोजना नको, पिकांना भाव द्या; संभाजीनगरात उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांची मागणी
Uddhav Thackeray Meets Farmers in Sambhajinagar
Jul 7, 2024, 08:00 PM ISTआरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढा, बैठका नको; उद्धव ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray Reaction On Reservation
Jul 7, 2024, 07:10 PM ISTमोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, 'महिनाभरात भाजपाचे किती लोक...'
संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे (Raju Shinde) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Faction) प्रवेश करु नये यासाठी भाजपाकडून (BJP) प्रयत्न सुरु होते. पण हे प्रयत्न फोल ठरले आहेत.
Jul 6, 2024, 08:41 PM IST
वसंत मोरेंनी 2 महिन्यातच वंचितला सोडचिठ्ठी का दिली? कारण सांगत म्हणाले, 'मला स्विकारलं नाही अन्...'
Vasant More: राज ठाकरेंचे (Raj Thackeray) एकेकाळचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला (MNS) सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आता 2 महिन्यातच त्यांनी वंचितलाही सोडचिठ्ठी दिली आहे.
Jul 4, 2024, 02:45 PM IST