Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकीची तयारी; 3 मतदारसंघाचा घेणार आढावा
Uddhav Thackeray Starts Prepration For Lok Sabha Election Takes Review Of Vidarbha Constituencies
Aug 24, 2023, 10:40 AM ISTVIDEO: माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत परतले
Balasaheb Thorat And Bhausaheb Waghchaure On Joining Thackeray Camp
Aug 23, 2023, 04:45 PM ISTVideo | भाऊसाहेब वाकचौरेंनी बांधलं 'शिवबंधन'; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
Former MP Bhausaheb Waghchaure Joins Thackeray group At Matoshree
Aug 23, 2023, 03:10 PM ISTउद्धव ठाकरेंची ताकद वाढली; माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंचा पुन्हा ठाकरे गटात प्रवेश
Shivsena : शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाकचौरे यांनी पक्षप्रवेश केला आहे. अनेक कार्यकर्त्यांसह भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केले आहे.
Aug 23, 2023, 01:39 PM ISTतेजस ठाकरेंना सह्याद्री डोंगररांगामध्ये सापडली सापाची नवी प्रजाती! तिला दिलेलं नाव पाहून वाटेल अभिमान
Tejas Thackeray : राजकारणापासून दूर निसर्गात रमलेल्या तेजस ठाकरेंनी शोधली सापाची नवी प्रजाती; टीमला मिळालं मोठं यश
Aug 22, 2023, 12:05 PM ISTठाकरे गटाचा 2 सप्टेंबरला मुंबईत मेळावा, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
Thackeray Group Melava on 2nd September
Aug 21, 2023, 05:55 PM ISTPolitics | पेण-अर्बन बॅंक घोटाळा प्रकरणातील आरोपी शिशिर धारकर यांचा ठाकरे गटांत प्रवेश
Pen Urban Bank Scam culprit shishir dharkar joined thackeray camp at matoshree
Aug 21, 2023, 04:20 PM ISTPolitical News | सुप्रिया सुळेंना साथ द्या, उद्धव ठाकरे यांचं नेते- पदाधिकाऱ्यांना सूचना
Uddhav Thackeray Appels Leades And Activist To Support Supriya sule
Aug 19, 2023, 11:15 AM ISTमविआत जागावाटपाचं सूत्र ठरलं? महायुतीला रोखण्यासाठी 'सुपर प्लॅन' तयार
भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली. मात्र लोकसभेच्या जागावाटपावरुनच मविआचं घोडं अडलं होतं. तीन पक्ष एकत्र असल्याने जागा वाटपात तडजोड करावी लागणार होती. आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह होती. मात्र भाजपला रोखण्यासाठी मविआने आता वज्रमुठ आवळलीय.
Aug 18, 2023, 07:54 PM IST'जे खोके, खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर, दरवेळी बाळासाहेबांचं...'; राज ठाकरेंचा उद्धव गटावर निशाणा
Raj Thackeray Takes Dig At Uddhav Thackeray Group: राज ठाकरेंनी मुंबई-गोवा हायवे बांधण्यासाठी आतापर्यंत 15 हजार कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले असूनही रस्ता बांधण्यात आलेला नाही असं म्हणताचा भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला हात घालताना ठाकरे गटावर निशाणा साधला.
Aug 16, 2023, 04:00 PM ISTVideo : मातोश्रीवर ठाकरे गटाच्या मॅरेथॉन बैठका; सलग चार दिवस उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांची करणार चर्चा
Marathon meetings of the Thackeray group at Matoshree bungalow
Aug 16, 2023, 10:30 AM ISTसोबत आले तर ठिक नाही तर! काका-पुतण्या भेटीवर नाराजी.. काँग्रेस-ठाकरे गटाचं 'या' गोष्टीवर एकमत
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीवरुन आता राजकारणाला वेग आला आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीत नाराजीचं वातावरण आहे. भविष्यात शरद पवार सोबत आले नाहीत, तर काय करायचं याचा निर्णय आता ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतला आहे.
Aug 15, 2023, 02:02 PM ISTSachin Tendulkar: '...अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरं जावं'; बच्चू कडू यांचा क्रिकेटच्या देवाला अल्टीमेटम!
Bacchu Kadu on Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games Advertisement ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर ऑनलाइन जाहीरातीचा विरोध करावा, असंही ते म्हणाले.
Aug 11, 2023, 09:20 PM IST
VIDEO: 'कोरोना काळात 700 कोटींचा नवीन भाडे घोटाळा' किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप
kirit somaiya put allegations on uddhav thakeray Latest political news in marathi
Aug 8, 2023, 05:05 PM ISTPolitical Update | जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवर,राजकीय हालचालींना वेग
Jayant Patil visit matoshree to meet uddhav thackeray
Aug 7, 2023, 07:35 PM IST