uddhav thackeray

BJP Pravin Darekar Criticize Uddhav Thackeray PT1M12S

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टीकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..."

Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना 'कलंक' शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. 

 

Jul 11, 2023, 03:16 PM IST

उद्धव ठाकरेंच्या 'कलंक' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक... राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरे कलंकित करंटा माणूस अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हल्लाबोल केलाय. तसंच उद्धव ठाकरेंविरोधात राज्यभर जोडेमारो आंदोलनाची घोषणा केली आहे. 

Jul 11, 2023, 01:45 PM IST

देवेंद्र फडणवीसांना 'कलंक' म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी झापलं; पाहा काय म्हणाले...

Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात केली होती. दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्वव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Jul 11, 2023, 07:58 AM IST

'माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं...', अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadnavis Viral Video: खुपते तिथे गुप्ते कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आला आहे.

Jul 11, 2023, 12:25 AM IST

'फडणवीस नागपूरला कलंक' उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर पलटवार करत फडणवीस म्हणाले...

राज्याच्या राजकारणात आता नवा वाद सुरु झाला आहे. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून भाजप युवा मोर्चाही आक्रमक झाली आहे. 

Jul 10, 2023, 09:10 PM IST

नाही, नाही, नाही... व्हायरल ऑडिओ क्लीप ऐकवत भर सभेत उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल

फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.  नागपुरातील सभेत ऐकवली फडणवीसांची ऑडिओ क्लिप.'भ्रष्ट तितुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा'... 'होऊन जाऊ दे चर्चा'... अशी ठाकरेंची नवी मोहीम आहे. 

Jul 10, 2023, 07:14 PM IST

दोन राज्यपाल, 7 वेळा सुनावणी अन् 12 आमदार... येत्या 24 तासात सुप्रीम कोर्ट देणार 'या' प्रकरणाचा निकाल?

Legislative Council MLA : विधान परिषद 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रश्न कधी सुटणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच या प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Jul 10, 2023, 01:29 PM IST