Andheri By Election Voting : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अल्प मतदान
मतदान प्रकियेला सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. संपूर्ण अंधेरी पूर्व मतदारसंघात (Andheri By Election Voting) एकूण 256 केंद्रावर या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं.
Nov 3, 2022, 09:26 PM IST
Andheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिया 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
Nov 2, 2022, 09:33 PM ISTAndheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान, ऋतुजा लटके यांच्यासमोर या उमेदवारांचं आव्हान
रमेश लटके यांच्या निधनामुळे (Andheri By Election 2022) त्यांच्या पत्नी ऋुतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
Nov 2, 2022, 08:19 PM IST
Andheri By Election : ऋुतुजा लटके यांच्या विरोधात भाजपच्या 'या' नेत्याला उमेदवारी
महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांच्याविरोधात अखेर भाजप-शिंदे गटाचा (Bjp-Eknath Shinde Group) उमेदवार ठरला आहे.
Oct 13, 2022, 10:59 PM ISTRutuja Latke : ऋुतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत उच्च न्यायलयाचे महत्त्वाचे आदेश
ऋतुजा लटके (Rutuja Latke) या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत.
Oct 13, 2022, 03:27 PM ISTAndheri By Election : लटकेंची उमेदवारी 'लटकली', आता ठाकरे गटातील या 2 नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चुरस
ठाकरे गटाच्या 2 माजी नगरसेवकांमध्ये अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी (Andheri By Election 2022) स्पर्धा सुरु झाली आहे.
Oct 12, 2022, 10:14 PM ISTAndheri By Poll 2022 : ऋतुजा लटकेंच्या जागी 'या' माजी महापौरांना उमेदवारी?
महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke Resignation) यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही.
Oct 12, 2022, 04:56 PM IST
Rutuja Latke : ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंची उमेदवारी धोक्यात
रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यात आली आहे.
Oct 11, 2022, 11:02 PM ISTAndheri East Assembly Constituency Bye Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप सामना
शिवसेना (ShivSena) आमदार रमेश लटके (Late Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ (Andheri East Assembly Constituency Bye Election) रिक्त आहे.
Sep 14, 2022, 09:09 PM IST