शतक ठोकत टेस्टमध्ये असा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरोधात टेस्ट मॅचमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी वेगवेगळे रेकॉर्ड बनवले. यामध्ये आता भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या देखील सहभागी झाला आहे.
Aug 13, 2017, 02:27 PM ISTक्रिकेटर उमेश यादवचा मोठा खुलासा
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर तब्बल सात वर्षांनी मोठा खुलासा केलाय. २०व्या वर्षात त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला लाल रंगाच्या एसजी टेस्ट चेंडूने खेळण्याचा अनुभव नव्हता.
Aug 11, 2017, 05:50 PM ISTउमेश यादवला आरबीआयमध्ये लागली नोकरी
भारताचा फास्ट बॉलर उमेश यादवला आरबीआयमध्ये नोकरी लागली आहे.
Jul 18, 2017, 09:42 PM ISTक्रिकेटर उमेश यादवच्या घरात चोरी
टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमेश यादवच्या घरात चोरी झाली आहे. त्याच्या घरातून मोबाईल फोन आणि 45000 रुपये चोरीला गेले आहे. उमेश यादवच्या नागपूर येथील घरात ही चोरी झाली आहे. उमेश यादवने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
Jul 18, 2017, 03:14 PM ISTहातात झिंगा घेतलेला उमेश यादवचा फोटो होतोय व्हायरल
पाच वनडे आणि एका टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे.
Jul 6, 2017, 04:06 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघात एक बदल
चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय संघामध्ये एक बदल करण्यात आला आहे.
Jun 11, 2017, 04:16 PM ISTहे आहे उमेश यादवच्या यशस्वी होण्यामागचे गुपित
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. भारताच्या या विजयात क्रिकेटपटू उमेश यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.
Apr 3, 2017, 02:03 PM ISTvideo : मॅक्सवेलची ब्रेकिंग 'बॅट'
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताच्या उमेश यादवने जोरदार केली. यादवने टाकलेल्या पहिल्याच बॉलमध्ये मॅक्सवेलची बॅटच तुटली.
Mar 17, 2017, 04:09 PM ISTपाहा किती महागडी घड्याळं घालतात भारताचे क्रिकेटर
अनेकांना घड्याळचा खूप छंद असतो. वेगवेगळ्या प्रकारची ब्रॅन्डेट घडयाळं ही अनेकांना घालायला आवडतात मग यामध्ये क्रिकेटर ही मागे नाहीत. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही अनेक खेळाडूंना घड्याळ घालून खेळतांना पाहिलं असेल. पण त्यांची किंमत ऐवढी आहे की तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
Jun 21, 2016, 10:45 PM ISTउमेश यादवने तोडला ५८ वर्षांचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिेकेविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पाहुण्या संघाविरुद्ध ३३७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला खरा मात्र या विजयासोबतच अनेक विक्रमही प्रस्थापित झाले.
Dec 8, 2015, 11:54 AM ISTसर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन
ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे.
Oct 19, 2015, 05:59 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्ध १५ सदस्यीय टीम इंडियाची मुंबईत घोषणा
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्टच्या सीरिजसाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची मुंबईत घोषणा करण्यात आली आहे. वन-डेत आपल्या बॅटने प्रतिस्पर्धी बॉलर्सची धुलाई करणा-या रोहित शर्माला टेस्ट स्क्वॉडमध्ये संधी देण्यात आली आहे.
Oct 31, 2013, 02:23 PM ISTउमेश यादव पडला प्रेमात, पाहा कोणी काढली विकेट
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचा साखरपुडा झाला असून तो लवकरच दिल्लीतील फॅशन डिझायनर तानियासोबत विवाहबद्ध होणार आहे.
Apr 16, 2013, 04:07 PM ISTटीम इंडियासमोर २७० रन्सचे आव्हान
ऍडलिड इथे ट्राय सीरिजच्या भारताविरुद्धच्या वनडेत ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हर्समध्ये आठ बाद २६९ रन्सची मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे डेव्हिड हसीने सर्वाधिक ७२ रन्सीची खेळी केली. तर पिटर फॉरेस्टने पदार्पणातच ६६ ची दमदार खेळी करुन आपली निवड सार्थ ठरवली.
Feb 12, 2012, 12:57 PM ISTकांगारुंकडे २३० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी
बॉक्सिंग-डे टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ८ विकेट्स गमावून १७९ रन्स केले आहेत. कांगारुंकडे २३० रन्सची महत्त्वपूर्ण आघाडी आहे. माईक हसी ७९ रन्सवर आणि जेम्स पॅटिनसन शून्यावर नॉटआऊट आहे.
Dec 28, 2011, 01:07 PM IST