close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

umpire

मॅचदरम्यान संदीप शर्मा अंपायरशी भिडला

आयपीएल १० मध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यामध्ये किंग्स इलेवन पंजाबचा खेळाडू संदीप शर्मा अंपायरशी भिडला. आयपीएलच्या आचार संहिताच्या उल्लंघन केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. संदीप शर्माच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड लावण्यात आला आहे..

May 8, 2017, 06:16 PM IST

आयपीएलमध्ये अंपायर्सची मैदानावर मोठी चूक

इंडियन प्रीमियर लीगमध्ये भारतीय अंपायर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीके नंदन आणि नितीन मेनन यांची एक चूक समोर आली आहे. सनराइजर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला मुंबई इंडियन्सच्या विरोधात सहाव्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर फोर मारल्यानंतर पुन्हा पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेऊ दिली.

Apr 13, 2017, 03:36 PM IST

आऊट देण्यासाठी वर केलेला हात अंपायरनं डोक्यावर लावला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टचा चौथा दिवस चेतेश्वर पुजारा आणि वृद्धीमान सहानं गाजवला.

Mar 19, 2017, 06:21 PM IST

भारत-इंग्लड टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायरला डच्चू

भारत आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाकिस्तानी अंपायर अलीम दार यांना हटवण्यात आलं आहे.

Oct 31, 2016, 04:22 PM IST

आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन

यंदाच्या आयपीएलमुळे भारतीय अंपायर्सचे अच्छे दिन आले असंच म्हणावं लागेल.

Jul 10, 2016, 08:22 PM IST

'नो बॉल' दिल्याने अंपायरच्या बहिणीला विष पाजलं

क्रिकेटच्या सामन्यात पंचाने दिलेल्या निर्णयाचा राग आल्याने त्याने अंपायरच्या बहिणीलाच ठार मारलं. अलीगडपासून २० किमी अंतरावर जरारा गावात आयपीएलसारखी क्रिकेट स्पर्धा सुरू होती.

May 31, 2016, 12:51 PM IST

अंपायरनं क्रिस गेलला बॅटिंगपासून रोखलं

टी 20 वर्ल्ड कपच्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे. 

Mar 21, 2016, 08:54 AM IST

टी-२० सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अम्पायर

न्यूझीलंडच्या कॅथलिन क्रॉस आणि ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक या दोन वुमेन्स अम्पायर जेव्हा टी-२० वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये मैदानावर उतरतील त्यावेळी इतिहासाची नोंद होईल... टी-२० वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटमध्ये अम्पायरिंग करणा-या या पहिल्या वुमेन्स अम्पायर ठरणार आहेत. 

Mar 9, 2016, 10:00 PM IST

मॅच जिंकली तरीही धोनी नाखुश

आशिया कप टी-20 मध्ये भारतानं पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. या विजयामुळे भारतीय टीम आणि फॅन्स चांगलेच खुश झालेत.

Feb 28, 2016, 10:36 AM IST

मॅच फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयची अंपायर असद रौफवर बंदी

बीसीसीआयनं पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातली आहे.

Feb 12, 2016, 04:53 PM IST

अंपायरनंच घातलं हेल्मेट

क्रिकेटच्या मैदानात बॅट्समननं हेल्मेट घातल्याचं आपण नेहमीच पाहतो. पण बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कॅनबेरामध्ये झालेल्या वनडेमध्ये चक्क अंपायरच हेल्मेट घालून मैदानात उतरले. जॉन वॉर्ड असं या अंपायरचं नाव आहे. 

Jan 21, 2016, 03:46 PM IST

मैदानावर पुन्हा एकदा 'विराट'राग!

आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणार भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं पुन्हा एकदा स्वत:वरचं नियंत्रण गमावलं. विराट सनरायजर्स विरुद्धच्या रोमांचक सामन्यात थेट अंपायर कुमार धर्मसेनालाच जाऊन भिडला. या दरम्यान दिनेश कार्तिकही विराटच्या बाजूने दिसला. 

May 16, 2015, 12:44 PM IST

थर्ड अंपायरचा संवाद आता प्रेक्षकांनाही ऐकवणार

आपल्या देशाचा खेळाडू बाद झाला आहे किंवा नाही, याची वाट प्रेक्षक पाहत असतात, त्यासाठी ते स्टेडियमधील स्क्रीनकडे नजर लावून असतात, त्यानंतर थर्ड अंपायर आपला निर्णय देतो. 

Mar 17, 2015, 11:35 PM IST

क्रिकेट सामन्यात बॉल लागून अंपायरचा मृत्यू

क्रिकेट मॅच दरम्यान अंपायरला बॉलचा फटका लागल्याने अंपायरचा जागीच मृत्यू झालाय, ही घटना इस्त्रायलमध्ये झाली.

Nov 30, 2014, 10:06 PM IST

फिक्सिंगमध्ये पाक अंपायर, रऊफला चौकशी बोलावले

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रऊफ यांचे नाव समोर येत आहे. असद यांचा विंदू दारा सिंग यांच्या संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी असद रऊफ यांच्या विरोधात समन्स बजावला आहे.

May 23, 2013, 06:50 PM IST