umran malik bowling

IND vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याआधी भारताच्या 'काश्मिर एक्सप्रेस'ला पाकिस्तानच्या खेळाडूचा खास सल्ला!

'काश्मीर एक्सप्रेस' म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उमरान मलिकला पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिला खास सल्ला. उमरानने दुसऱ्या सामन्यात एकूण 3 बळी घेत सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. 

Jan 7, 2023, 06:30 PM IST

Ind vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले

BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत. 

Dec 8, 2022, 01:49 PM IST

Ind vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो'हिट', 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावे

Ind vs Ban : बांगलादेशनं (bangladesh) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला.

Dec 7, 2022, 11:01 PM IST

रोहित लढला खरा, टीम इंडियाचा पराभव नाही टळला, बांगलादेशचा मालिका विजय!

बांगलादेशकडून टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव

Dec 7, 2022, 07:59 PM IST

IND Vs BAN 2nd ODI: टीम इंडियासमोर इतक्या धावांचे लक्ष्य,मेहंदीने पुन्हा भारतीय बॉलर्सचा रंग उतरवला

IND Vs BAN 2nd ODI: महमदुल्लाह आणि मेहंदी हसनने डाव सांभाळत संपुर्ण चित्रच बदलून टाकले. महमदुल्लाहने (Mahmudullah) 77 धावांची आणि मेहंदी हसनने (Mehidy Hasan) 100 धावांची शतकी खेळी केली. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट बॅटींगच्या बळावर बांगलादेशने 7 विकेट गमावून 271 धावा ठोकल्या आहेत. 

Dec 7, 2022, 03:37 PM IST

IND Vs BAN 2nd ODI: उमरान मलिकची वेगवान गोलंदाजी, बॅट्समनची दांडीच केली गुल,पाहा VIDEO

India Vs Bangladesh 2nd ODI: टीम इंडियाच्या (Team India) भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव गडगडला आहे. बातमी लिहेपर्यंत बांगलादेशने (Bangladesh)  6 विकेट गमावून 115 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे बांगलादेशला ऑल आऊट करण्याची संधी आहे.

Dec 7, 2022, 02:02 PM IST

Syed Mushtaq Ali Trophy: उमरानच्या घातक बॉलने स्टम्पच उडाला हवेत, बॅट्समनही पाहतच राहिला,VIDEO आला समोर

उमरान मलिकने क्लिन बोल्ड करताच इतक्या उंचावर उडाला स्टम्प, पाहा VIDEO 

Oct 17, 2022, 08:34 PM IST

'माझा रेकॉर्ड तोडण्याच्या नादात.....' शोएब अख्तरला वाटतेय उमरानची भीती?

आयपीएलमध्ये (IPL 2022) उमरान सातत्याने 150 किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतोय. या मोसमात उमरानने आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान 157 किमी प्रतितास चेंडू टाकलाय.

May 15, 2022, 04:13 PM IST