VIDEO । अनधिकृत बांधकाम दिलासा, नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया
Unauthorized construction High Court relief, Nitesh Rane's first reaction
Mar 22, 2022, 02:20 PM ISTकोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामं रोखा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई हे देशातलं सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी मैदानात उतरा
Oct 20, 2021, 06:16 PM ISTउल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामं नियमित होणार?
महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन
Sep 25, 2019, 08:03 PM ISTनिवडणुकीच्या काळात मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं
निवडणूक काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे फोफावले
May 6, 2019, 05:07 PM IST'कुटुंबातील सदस्याने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण केल्यास लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द'
सावध राहा । ...तर नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्यांचं पद रद्दच होणार
Sep 20, 2018, 07:39 PM ISTवसईत स्थानिकांचा उद्रेक... पोलिसांवर दगडफेक
वसईत अनधिकृत बांधकामावर कारवाई करणाऱ्या पथकावर स्थानिकांनी तुफान दगडफेक केलीय.
Feb 22, 2018, 08:39 PM ISTअनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याचा राज्यसरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कृपाशंकर सिंग यांच्या मुलाला दणका, मुंबई पालिकेकडून फ्लॅटवर हातोडा
काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांच्या मुलाला आज मनपाने जोरदार दणका दिला. कलिनातल्या अवधूत इमारतीत कृपाशंकर सिंग यांच्या मुलाच्या फ्लॅटवर हातोडा चालवला. हे फ्लॅट अनधिकृत असल्याचे पुढे आलेय.
Jan 12, 2017, 06:27 PM ISTनाशिक शहरात सर्वात मोठी कारवाई, भंगार बाजारावर बुलडोझर
अनधिकृतपण उभे राहिलेल्या भंगार बाजारावर अखेर बुलडोझर चालवण्यात आला.
Jan 7, 2017, 07:02 PM ISTकाँग्रेस नगरसेविका अनधिकृत बांधकाम, कारणे दाखवा नोटीस जारी
शहरातील वॉर्ड क्रमांक 65च्या काँग्रेस नगरसेविका विनिता वोरा यांचं अनधिकृत बांधकाम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. हे बांधकाम का पाडू नये, अशी नोटीस महानगरपालिकेने बजावली आहे. याबाबत महानगरपालिकेच्यावतीने न्यायालयात स्पष्टीकरण देण्यात आले.
Dec 13, 2016, 11:34 PM ISTरोखठोक : अनधिकृत बांधकाम, अनैतिक धंदे, २ डिसेंबर २०१६
अनधिकृत बांधकाम, अनैतिक धंदे, २ डिसेंबर २०१६
Dec 2, 2016, 07:17 PM ISTअनधिकृत बांधकाम तोडण्यास भाजपचे गृहनिर्माण मंत्र्यांचा अडथळा, कारवाई रोखली
एकीकडे दिघावासियांना दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलाय, तर त्याच न्यायालयाच्या आदेशाला मंत्री कसे जुमानत नाहीयेत, याचं उदाहरण समोर आलंय. चक्क गृहनिर्माण मंत्र्यांनी अडथळा आणत कारवाई रोखली.
Jun 14, 2016, 10:08 PM ISTमुंबईतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाची तक्रार अॅप करा
अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांची मुंबईकरांना मोबईल किंवा संगणकाच्या एका क्लिकवर तक्रार नोंदवता येणार आहे. नव्या अॅपमुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
Feb 20, 2016, 09:26 PM ISTनवी मुंबईत दिघातील अनधिकृत बांधकाम कारवाईला तात्पुरती स्थगिती
नवी मुंबईतल्या दिघातल्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळालाय.
Dec 22, 2015, 07:14 PM ISTनवी मुंबईतील दिघावासियांना नोटीस, घरांवर हातोड्याची भिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 3, 2015, 10:30 PM IST