unauthorized constructions

अनधिकृत बांधकामांच्या चौकशी फाईल्स गायब; ठाणे महापालिकेतील धक्कादायक प्रकार

Thane News : ठाणे महापालिका क्षेत्रात बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संजय घाडीगांवकर यांनी यासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे.

Oct 13, 2023, 02:08 PM IST

Big News: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार; शिंदे-फडणवीस सरकारने का घेतला इतका मोठा निर्णय?

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबत लवकरच योजना जाहीर करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तूर्तास अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.  

Dec 21, 2022, 09:33 PM IST

पुण्यातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत

अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामं अधिकृत करायची आहेत.  त्यासाठी महापालिकेनं विशेष सॉफ्टवेअर तयार केलं आहे. 

Jan 19, 2018, 11:01 PM IST

पुणे । शहरातील अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 09:27 PM IST

अनधिकृत बांधकामांना अभय देणारं विधेयक मंजूर

राज्यातील सर्वसामान्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांना दिलासा मिळाला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात तसं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे.

Apr 1, 2017, 10:52 PM IST

तारकर्लीतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

सिंधुदुर्गातील पर्यटन व्यावसायिकांना जबरदस्त दणका बसलाय. सिंधुदुर्गातील तारकर्लीतील अनधिकृत बांधकामं शुक्रवारी प्रशासनाने पाडलीत. 

Jun 6, 2015, 09:07 AM IST

राज्यातील अनधिकृत बांधकामांना मुख्यमंत्र्यांचे अभय

राज्यातल्या सर्व महापालिकांमधील अनधिकृत बांधकाम अधिकृत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 

Apr 1, 2015, 06:11 PM IST

सातारा-देवळाईतील अनधिकृत बांधकामांवर हातोडा

शहरालगत सातारा-देवळाई इथं सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अखेर प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात झालीय.

Dec 4, 2014, 08:54 AM IST