VIDEO । सोलापुरात सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा
SOLAPUR NO SOCIAL DISTANCING IN NCP PROGRAMME
Jul 17, 2021, 03:10 PM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वाजली 'घंटा', आरोग्य मंत्रालयाने दिला मोठा इशारा
कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) पूर्णपणे संपलेली नाही, तोपर्यंत तिसर्या लाटेचा धोका वाढू लागला.
Jul 17, 2021, 06:28 AM ISTकोरोनाचा धोका वाढला; राज्यात 'या' जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन, मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई
कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने या जिल्ह्यात वाढत कोरोना संसर्ग पाहता आजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
Jul 14, 2021, 02:43 PM ISTराज्यात पुन्हा निर्बंध : अनलॉकचे नियम बदलले, पाहा काय सुरू राहणार, काय बंद?
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व जिल्हे लेव्हल 3मध्ये असणार आहे.
Jun 26, 2021, 06:06 PM ISTकोरोना काळात गर्दी करण्याची वेळ सरकारने आमच्यावर आणली - देवेंद्र फडणवीस
कोरोना काळात ( Corona period) आम्हाला गर्दी करण्याचा शौक नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे केले आहे.
Jun 26, 2021, 04:50 PM ISTCoronavirus : राज्यात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी, या सहा जिल्ह्यांत कडक निर्बंध
राज्यातले सर्व जिल्हे लेव्हल-3 मध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. (Corona new guidelines)
Jun 25, 2021, 07:08 PM ISTसावधान, या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट
कोरोनाचा धोका कायम आहे. (Coronavirus in Nashik) नाशिक शहरात लहान मुलांना बाजारपेठांमध्ये शॉपिंग करण्यासाठी धोकादायक अवस्थेमध्ये फिरवले जाते covid-19 से निर्बंध पाळले जात नसल्याचे 'झी24तास' नाही केलेल्या पाहणे समोर येत आहे . .
Jun 24, 2021, 10:05 PM ISTVIDEO । दोन दिवसानंतर पुन्हा कोरोना रुग्णात वाढ
Increase in corona patients again in Maharashtra after two days
Jun 23, 2021, 10:15 PM ISTबापरे... राज्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला
राज्यात कोरोनाच्या ( Coronavirus in Maharashtra) दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असताना चिंता करणारी बातमी हाती आली आहे.
Jun 23, 2021, 10:03 PM ISTराज्यात 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला उद्यापासून सुरुवात
ज्यात उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या (Vaccination of citizens above 18 years) लसीकरणाला (Vaccination in Maharashtra) सुरुवात होणार आहे.
Jun 21, 2021, 10:18 PM ISTअजित पवार यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, कोरोना गेला का...
राष्ट्रवादीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात तुफान गर्दी पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.
Jun 19, 2021, 06:36 PM IST...हे योग्य नाही, असे म्हणत अजित पवार यांचा अखेरचा इशारा
कोरोनाची ( Coronavirus) दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहता कामा नये. जे आखून दिलेले निर्बंध आहेत. त्याचे तंतोतंत पाळण होणे आवश्यक आहे.
Jun 19, 2021, 05:43 PM ISTया राज्यात लॉकडाऊन पूर्णपणे संपला, मंत्रिमंडळ बैठकीत 'अनलॉक' करण्याचा निर्णय
कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
Jun 19, 2021, 04:39 PM ISTUnlock 2 : केंद्रानं आखले नवे नियम; जाणून घ्या काय सुरु राहणार आणि काय बंद
वाचा सविस्तर वृत्त
Jun 30, 2020, 07:10 AM ISTमुंबई| ठाकरे सरकारची नवी स्ट्रॅटेजी; टप्प्याटप्याने लॉकडाऊन शिथील करणार
New Strategy For Unlock 2 As Lockdown Extended
Jun 29, 2020, 04:30 PM IST