us justice department

Joe Biden : मोठी बातमी! जो बायडेन यांच्या घरावर FBI चा छापा; 12 तासांच्या झडतीनंतर महत्त्वाची माहिती समोर

Joe Biden FBI Raid : एफबीआयने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घराची एफबीआयने तब्बल 12 तास झडती घेतली असून मोठी कारवाई केली आहे. बायडेन यांच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली आहे.

Jan 22, 2023, 12:28 PM IST