विमान 30 हजार फूट उंचीवर असतानाच प्रवाशांचा मोठा गोंधळ, विमानाचे छत...; काळजाचा ठोका चुकवणारा Video
Atlanta Airlines Latest News: विमान 30 फूट उंचीववर असताना अचानक प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 22, 2025, 09:54 AM ISTफक्त डायपरवर असलेलं 2 वर्षांचं बाळ रात्रीच्या मिट्ट काळोखात झाडाझुडपात हरवलं, पोलिसांनी 'असा' घेतला शोध!
लहान मुलं कधी काय करतील याचा काय नेम नसतो. त्यामुळे घरात लहान बाळ असेल तर 24 तास त्याच्यावर नजर ठेवून राहणं गरजेचं असतं.
Apr 12, 2025, 07:51 PM IST660000000 चे डायमंड इअररिंग्स चोरी करुन गिळले; 12 दिवसांनी काय घडलं पाहा
पोलिसांनी 32 वर्षीय आरोपीला हिऱ्याचे कानातले गिळल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. अटकेच्या 12 दिवसांनी असं काही घडलं की पोलिसही चक्रावले
Mar 24, 2025, 07:02 PM ISTपतीच्या कॉफीत रोज टाकायची थोडं विष; पतीला किचनमधील छुप्या कॅमेरात जे दिसलं ते धक्कादायक
Wife poisoning her husband: तुरुंगवास वाचावा म्हणून आता या महिलेने कोर्टात याचिका दाखल केली आहे. काय आहे हा प्रकार जाणून घेऊया.
May 14, 2024, 05:03 PM ISTअमेरिकेत भीषण अपघातात 3 भारतीय महिला ठार, कारचा अक्षरश: चुराडा; 20 फूट उंच उडून झाडांमध्ये अडकली
अमेरिकत भीषण अपघातात तीन भारतीय महिलांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, कार सर्व लेन ओलांडून दुभाजकावर चढली आणि झाडांवर आदळण्यापूर्वी किमान 20 फूट हवेत उडाली.
Apr 27, 2024, 01:52 PM IST
न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये ई-बाईकमुळे भीषण आग, भारतीय पत्रकाराचा मृत्यू
New York: हार्लेम न्यूयॉर्कमध्ये एका अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागलीय.
Feb 25, 2024, 10:34 AM ISTसहज खरेदी केलेल्या भूखंडावर 'या' माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य
Travel News : तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? मग फिरण्याची आवड असणाऱ्या या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हीही वाचायलाच पाहिजे.
Dec 21, 2023, 12:58 PM IST'माझ्या पोटात बाळ आहे,' पत्नी याचना करत राहिली अन् तो भोसकत राहिला; नंतर अंगावर घातली गाडी
अमेरिकेत एका भारतीयाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पत्नीची 17 वेळा भोसकून हत्या केल्यानंतर त्याने तिच्या अंगावरुन गाडी घातली होती.
Nov 6, 2023, 07:30 PM IST
तरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली
Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल.
Sep 28, 2023, 01:07 PM ISTभीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला आगीचा गोळा; 5 जण जागीच ठार
पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 च्या आसपास झालेल्या स्फोटानंतर चार व्यक्ती आणि एका लहान मुलाचा मृतदेह सापडला आहे.
Aug 15, 2023, 05:35 PM IST
घरात घुसून त्याने आधी महिलांचे पाय चोळले, नंतर त्यांना जाग येताच....; हादरवणाऱ्या घटनेनंतर एकच खळबळ
अमेरिकेतील एक अजब घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने घरांमध्ये घुसून महिलांचे पाय चोळले. महिलांना जाग येताच त्याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलिसांनी फॉरेन्सिकच्या सहाय्याने आरोपीला अटक केली आहे
Aug 5, 2023, 04:39 PM IST
18 वर्षाच्या मुलाने आई वडिलांसह आख्खं कुटुंबच संपवलं; समोर आलं धक्कादायक कारण
Crime News : पोलिसांना एका तरुणाने आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता आरोपी मुलगा घरात जाण्याचा रस्ता अडवून बसला होता. घरात जाऊन पाहिलं तर सर्वांचे मृतदेह पडले होते.
May 27, 2023, 03:37 PM ISTमुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 15 वर्षांनंतर मोठे यश; तहव्वूर राणाचा मिळणार भारताला ताबा
Tahawwur Rana Extradition: मुंबईवर झालेल्या 26 /11 दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता. मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. यातील एका आरोपीला भारतात आणले जाणार आहे.
May 18, 2023, 10:28 AM ISTअमेरिकेत पुन्हा अंधाधुंद गोळीबार; मॉलमध्ये घुसून आरोपीने केली 9 जणांची हत्या
Crime News : अमेरिकेत गोळीबाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी टेक्सासमधील अॅलन प्रिमियम आउटलेट्स मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार तर सात जखमी झाले आहेत
May 7, 2023, 01:03 PM ISTअमेरिकेत जाण्याचा प्रयत्न बेतला जीवावर; नदीत बुडून पाच भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू
Migrant : कॅनडामधून बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करताना सेंट लॉरेन्स नदीत बुडालेल्या आठ जणांमध्ये एका भारतीय कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. मृतांमध्ये सहा प्रौढ आणि दोन मुले आहेत.
Apr 1, 2023, 09:29 AM IST