ही तर हद्दच झाली! व्हिटॅमिनची गोळी समजून महिलेने गिळले अॅपलचे इअरपॉड, चूक लक्षात येताच...
Woman Swallows Apple AirPod: महिलेने चुकून इअरपॉड गिळल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे. चुक लक्षात येताच या महिलेने थेट डॉक्टरांकडे धाव घेतली आहे.
Sep 14, 2023, 12:21 PM ISTसावधान! तुमच्या मुलांचा जीव धोक्यात, सोशल मीडियावर 'वन चिप चॅलेंज'...14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Viral One Chip Challenge: सोशल मीडियावरच्या एका चॅलेंजमुळे 14 वर्षांच्या मुलाचा हकनाक जीव गेला. वन चिप चॅलेंज असं याचं नाव असून सोशल मीडियावर ते ट्रेंडमध्ये आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागल्याने खळबळ उडाली आहे.
Sep 7, 2023, 11:36 PM ISTiPhone 15 लाँच होण्याआधीच अॅपलला झटका; 'या' देशात अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी
iPhone In Government Offices iPhone 15: सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सीरीज लाँच होत आहे. मात्र, त्यापूर्वीच अॅपल कंपनीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. चीनने सरकारी अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे.
Sep 7, 2023, 11:09 AM IST
भीषण स्फोटानंतर घराच्या अक्षरश: चिंधड्या, कॅमेऱ्यात कैद झाला आगीचा गोळा; 5 जण जागीच ठार
पोलीस प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 च्या आसपास झालेल्या स्फोटानंतर चार व्यक्ती आणि एका लहान मुलाचा मृतदेह सापडला आहे.
Aug 15, 2023, 05:35 PM IST
जगभरातील Top 10 कठीण परीक्षा; भारताच्या UPSC, IIT JEE सह तीन परीक्षांचा समावेश
जगभरातील सर्वात कठीण परीक्षा कोणत्या? जाणून घ्या जगभरातील Top 10 परिक्षांची यांची. या यादीत जगभरातील विविध देशांमध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा समावेश आहे.
Aug 1, 2023, 05:49 PM ISTमेंदू खाणाऱ्या अमिबामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; काय आहे हा आजार? जाणून घ्या लक्षणं
Brain Eating Amoeba: वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आधी या मुलाला मेंदूज्वर असल्याचं वाटत होतं. पमण नंतर प्राणघातक मेंदू खाणारा अमिबा (Brain Eating Amoeba) असल्याचं निदान झालं आणि सर्वांनाच चिंता वाटू लागली. 19 जुलैला 2 वर्षाच्या या चिमुरड्याचं दु:खद निधन झालं. त्याने 7 दिवस मृत्यूशी झुंज दिली.
Jul 21, 2023, 10:52 AM IST
पार्कात झोपलेली महिला गवत कापणाऱ्या मशीनखाली आली, शरीराचे दोन तुकडे झाले
एक महिला पार्कात फिरायला आलो होती, काही वेळाने ती महिला पार्कातच झोपली... पण त्याचवेळी पार्कात एक कर्मचारी मशीनने गवत कापत होता. झोपलेली महिला त्याला दिसलीच नाही आणि त्याने थेट महिलेच्या अंगावर मशीन चढवली
Jul 17, 2023, 07:32 PM IST'या' सुंदर तरुणीला हवाय नवरा, 4 लाख रुपयेही देण्यास तयार; फक्त हवेत 'हे' 7 गुण
Viral News: लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) 35 वर्षीय कॉर्पोरेट वकील ईव टिली कॉल्सनने (Eve Tilley-Coulson) टिकटॉकला (Tiktok) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपल्याला एक चांगला पती हवा असून, तो शोधून देणाऱ्याला 4 लाख रुपये देऊ असं आश्वासन दिलं आहे. तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा रंगली आहे.
Jul 14, 2023, 12:16 PM IST
रोलरकोस्टर अडकल्याने तीन तास मुलं हवेत उलटी लटकत होती; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO
अॅडव्हेंचर पार्कमध्ये मोठ्या पाळण्यांच्या अनेक दुर्घटना याआधी घडल्या आहेत. पण अमेरिकेत रोलर कोस्टर अडकल्याने त्यातील मुलं तब्बल तीन तास हवेत उलटी लटकत होती. अंगाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jul 5, 2023, 11:32 AM IST
...अन् बापाने तिन्ही मुलांना रांगेत उभं करुन घातल्या गोळ्या; मुलगी बाहेर रस्त्यावर ओरडत सुटली; एकच थरार
Crime News: घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण तिन्ही मुलं कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नव्हती. यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Jun 17, 2023, 03:29 PM IST
महिलेचं चक्क AI चॅटबॉटवर जडलं प्रेम, त्याच्याशी लग्नही केलं; आता म्हणते "तो माझं शोषण..."
A woman marries AI Chatbot: 36 वर्षीय एका महिलेचा आपल्याच AI चॅटबॉटवर जीव जडला आहे. आता आपल्याला पती आणि मुलांशी कोणतीही डील करावी लागणार नाही असं तिचं म्हणणं आहे. आपण आपल्या मर्जीने जे हवं ते करु शकतो आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे असंही तिने म्हटलं आहे.
Jun 15, 2023, 07:37 PM IST
Rahul Gandhi in US: "मोदी देवालाही ब्रम्हांडात काय सुरु आहे हे समजावू शकतात," राहुल गांधींचं अमेरिकेत विधान
Rahul Gandhi in US: भारतात राजकारणाची जी काही सामान्यं साधनं आहेत, ती आता काम करत नाही आहेत. आता लोकांना धमकावलं जात आहे. यंत्रणांचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत भारतात राजकारण करणं आता सहज राहिलेलं नाही. अशा स्थितीत आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असं काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलं आहे.
May 31, 2023, 11:37 AM IST
आता 'या' आजाराने वाढवली जगाची चिंता! एकाचा मृत्यू, काय आहेत लक्षणे?
Powassan Virus: कोरोनाच्या संकटामुळे जगभरात एकच खळबळ उडाली होती. कोरोनामुळे लाखो नागरिकांना आपले प्राण गमावले. अखेर या प्रतिबंधात्मक लस तयार करण्यात आली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात जगाला यश आले. त्यानंतर सर्व व्यवहार सुरु झाले असतानाचा आता नव्या व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे.
May 29, 2023, 02:18 PM ISTजीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर...
महिला आपल्या पती आणि मुलांसह घरी परतली होती. मुलं झोपली असल्याने महिलेने त्यांना कारमध्येच सोडून दिलं होतं. अर्ध्या रात्री सोडलेल्या या मुलांना नेण्यासाठी महिला दुपारी 3 वाजता परतली.
May 22, 2023, 12:41 PM IST
अमेरिका हादरली, गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 9 जखमी
Mexico Gun Firing : अमेरिका गोळीबाराच्या घटनेने हादरली . उत्तर अमेरिकेच्या मेक्सिकोत एका अज्ञात बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार केला. यात 10 जणांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत. या गोळीबारानंतर येथे उपस्थितांची पळापळ झाली.
May 21, 2023, 01:27 PM IST